"इ.स. १९५६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
* [[जून २०]] - [[व्हेनेझुएला]]चे [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ॲस्बरी पार्क, न्यू जर्सी|ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी]] शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
* [[जून २९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.
* [[जून ३०]] - [[युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८]] हे [[डी.सी.७]] प्रकारचे व [[ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्स]]चे [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]] राज्यात [[ग्रँडग्रॅंड कॅन्यन]] वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
* [[जुलै २५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] प्रथम सागरी अणुचाचणी [[बिकीनी बेटे|बिकीनी बेटांनजीक]] घेण्यात आली.
* जुलै २५ - [[नान्टुकेट द्वीप|नान्टुकेट द्वीपाजवळ]] [[एस.एस. अँड्रीयाॲंड्रीया डोरीया]] व [[एस.एस. स्टॉकहोम]]ची धुक्यात टक्कर. अँड्रीयाॲंड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
* [[जुलै २६]] - [[जागतिक बँकबॅंक|जागतिक बँकेनेबॅंकेने]] [[आस्वान धरण]] बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर [[इजिप्त|ईजिप्त]]च्या राष्ट्राध्यक्ष [[गमाल नासर]]ने [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याचे]] राष्ट्रीयीकरण केले.
* [[जुलै २८]] - [[मनुएल प्राडो उगार्तेशे]] [[पेरू देश|पेरू]]च्या [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* [[जुलै ३१]] - [[ओल्ड ट्रॅफर्ड]] मैदानावर [[जिम लेकर]]ने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
ओळ २०:
* [[एप्रिल ६]] - [[दिलीप वेंगसरकर]],[[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[जून ६]] - [[ब्यॉर्न बॉर्ग]], [[स्वीडन]]चा टेनिसपटू.
* जून ६ - [[अँडीॲंडी पायक्रॉफ्ट]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[जून २९]] - [[पेद्रो संताना लोपेस]], [[:वर्ग:पोर्तुगालचे पंतप्रधान|पोर्तुगालचा पंतप्रधान]].
* [[ऑगस्ट ३]] - [[बलविंदरसिंग संधू]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५६" पासून हुडकले