"इ.स. १९३९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो wikidata interwiki
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{वर्षपेटी|1939}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी २६]] - [[स्पॅनिश गृहयुद्ध]] - [[इटली]]च्या मदतीने [[फ्रांसिस्को फ्रँकोफ्रॅंको]]ने [[बार्सिलोना|बार्सेलोना]] जिंकले.
* [[मार्च २]] - [[पोप पायस बारावा|पायस बारावा]] पोपपदी.
* [[मार्च ३]] - [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] [[मुंबई]]त आमरण उपोषण सुरू केले.
ओळ ९:
* [[जुलै ६]] - [[ज्यूंचे शिरकाण]] - [[जर्मनी]]तील [[ज्यू]] व्यक्तींचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
* [[नोव्हेंबर ३०]] - [[रशिया]]च्या सैन्याने [[फिनलंड]]वर चढाई करून [[मॅनरहाइम रेषा|मॅनरहाइम रेषेपर्यंत]] धडक मारली.
* [[डिसेंबर १३]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[रिव्हर प्लेटची लढाई]] - ब्रिटीश नौदलाच्या क्रुझर [[एच.एम.एस. एक्झेटर]], [[एच.एम.एस. अजॅक्स (२२)|एच.एम.एस. अजॅक्स]] व [[एच.एम.एन.झेड.एस. अकिलिस]]शी दिलेल्या झुंजीत पराभव अटळ दिसत असता [[जर्मनी]]च्या [[कॅप्टन]] [[हान्स लँग्सडॉर्फलॅंग्सडॉर्फ]]ने आपली [[पॉकेट बॅटलशिप]] [[ॲडमिरल ग्राफ स्पी (क्रुझर)|ॲडमिरल ग्राफ स्पी]] बुडविली.
* [[डिसेंबर १४]] - [[हिवाळी युद्ध]] - [[लीग ऑफ नेशन्स]]मधून [[रशिया]]ची हकालपट्टी.
 
== जन्म ==
* [[जानेवारी ३०]] - [[अलेहांद्रो टोलेडो]], [[पेरू देश|पेरूचा]] अध्यक्ष.
* [[एप्रिल २०]] - [[ग्रो हार्लेम ब्रुंड्टलँडब्रुंड्टलॅंड]], [[:वर्ग:नॉर्वेचे पंतप्रधान|नॉर्वेचा पंतप्रधान]].
* [[जून ५]] - [[ज्यो क्लार्क]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १६वा पंतप्रधान]].
* [[जून २०]] - [[रमाकांत देसाई]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
ओळ २७:
* [[फेब्रुवारी ६]] - [[सयाजीराव गायकवाड]], [[वडोदरा|बडोद्याचे]] महाराज
* [[फेब्रुवारी १०]] - [[पोप पायस अकरावा]].
* [[डिसेंबर १९]] - [[हान्स लँगडोर्फलॅंगडोर्फ]], जर्मन आरमारी अधिकारी.
* [[सप्टेंबर २१]] - [[आर्मांड कॅलिनेस्कु]], [[:वर्ग:रोमेनियाचे पंतप्रधान|रोमेनियाचा पंतप्रधान]].
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९३९" पासून हुडकले