"इ.स. १९२१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[मार्च ८]] - [[माद्रिद]]मध्ये [[स्पेन]]च्या पंतप्रधान [[एदुआर्दो दातो]]ची संसदेबाहेर हत्या.
* [[मे १९]] - [[अमेरिकन काँग्रेसकॉंग्रेस]]ने नागरिकत्त्व याचणाऱ्या व्यक्तिंवर देशानुसार आरक्षण सुरू केले.
* [[मे ३१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[तल्सा, ओक्लाहोमा|तल्सा]] शहरात वांशिक दंगे. ३९हून अधिक ठार.
* [[जुलै ११]] - [[मंगोलिया]]ला [[चीन]]पासून स्वातंत्र्य.
* [[जुलै २०]] - [[टॅम्पिको, मेक्सिको]] येथील खनिज तेलाच्या विहीरींना आग. कोट्यावधी [[अमेरिकन डॉलर|डॉलरचे]] नुकसान.
* जुलै २० - [[न्यू यॉर्क]] व [[सान फ्रांसिस्को]] दरम्यान हवाई टपालसेवा सुरू.
* [[जुलै २७]] - [[फ्रेडरिक बँटिंगबॅंटिंग]]ने [[इन्सुलिन]]चा शोध लावला.
 
== जन्म ==
ओळ २०:
* [[ऑगस्ट ८]] - [[वुलिमिरी रामलिंगस्वामी]], भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.
* [[सप्टेंबर १]] - [[माधव मंत्री]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[सप्टेंबर २५]] - सर [[रॉबर्ट मल्डून]], [[:वर्ग:न्यू झीलँडचेझीलॅंडचे पंतप्रधान|न्यू झीलँडचाझीलॅंडचा पंतप्रधान]].
* [[ऑक्टोबर ३]] - [[रे लिंडवॉल]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[डिसेंबर २१]] - [[पी.एन. भगवती]] भारताचे सतरावे सरन्यायाधीश
ओळ २७:
* [[फेब्रुवारी २२]] - [[सलीम अल-मुबारक अल-सबाह]], [[कुवैत]]चा अमीर.
* [[फेब्रुवारी २७]] - [[शोफील्ड हे]], इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
* [[मार्च २]] - [[निकोलस पहिला, मॉँटेनिग्रोमॉॅंटेनिग्रो]]चा राजा.
* [[ऑगस्ट १६]] - [[पीटर पहिला, सर्बिया]]चा राजा.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९२१" पासून हुडकले