"इ.स. १७९४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो wikidata interwiki
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{वर्षपेटी|1794}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[मे ८]] - [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]]च्या काळात सरकारी नोकर असलेल्या रसायनशास्त्रज्ञ [[आँत्वानऑंत्वान लेवॉइझिये]]ला पकडून खटला चालवण्यात आला व संध्याकाळच्या आत त्याचा [[गिलोटिन]] वर वध केला गेला.
* [[जुलै १३]] - [[व्हॉस्गेसची लढाई]].
* [[जुलै २७]] - [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]] - १७,००पेक्षा अधिक ''क्रांतीशत्रूं''च्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या [[मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे]]ला अटक.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१७९४" पासून हुडकले