"इ.स. १७८२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो wikidata interwiki
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
==ठळक घटना आणि घडामोडी==
* [[मार्च ८]] - [[ग्नाडेहुटेनची कत्तल]] - [[ओहायोत]] [[ग्नाडेहुटेन]] येथे पेनसिल्व्हेनियाच्या नागरी दलाने १०० स्थानिक अमेरिकन व्यक्तिंचे डोके फोडून हत्या केली.
* [[जून २०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] कॉँग्रेसनेकॉॅंग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
* [[नोव्हेंबर ३०]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[पॅरिस]]मध्ये [[यू.एस.]] व [[ग्रेट ब्रिटन]]च्या प्रतिनिधींनी प्राथमिक संधी करार मान्य केला. या करारावर [[इ.स. १७८३]] मध्ये [[पॅरिसचा तह]] म्हणून शिक्का-मोर्तब झाले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१७८२" पासून हुडकले