"आवळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
आवळा (डोंगरी आवळा)-हिंदीत आमला-आँवलाऑंवला (फायलँथसफायलॅंथस ऑफिशिनॅलिस) हे [[तुरट]] व [[आंबट]] [[चव|चवीचे]], [[हिवाळा|हिवाळ्यात]] येणारे, [[हिरवा|हिरव्या]] [[रंग|रंगाचे]] अत्यंत औषधी [[फळ]] आहे.
 
[[चित्र:Phyllanthus officinalis.jpg|thumb|आवळ्याचे झाड]]आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे.
ओळ १५:
वैज्ञानिक नाव- रिबीस यूवा-क्रिस्पा
 
संस्कृत मध्ये इसे अमृता, अमृतफल, आमलकी, पंचरसा इत्यादि, अंग्रेजी मध्ये 'एँब्लिकएॅंब्लिक माइरीबालन' या इण्डियन गूजबेरी (Indian gooseberry) आणि लैटिन मध्ये 'फ़िलैंथस एँबेलिकाएॅंबेलिका' (Phyllanthus emblica) म्हणतात. हे वृक्ष समस्त भारतात जंगलात आणि बाग-बगीच्यात असतो. याची ऊंची 2000 ते 25000 फुट पर्यंत, साल राखाडी रंगाची, पाने चिंचेच्या पानांसारखी, परंतू काही मोठे आणि फूले पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे असतात. फुलांच्या जागी गोल, चमकणारे, पिकल्यावर लाल रंगाचे, फळ लागतात जे आवळा नावाने ओळखले जाते. वाराणसी चा आवळा सगळ्यात चांगला समजला जातो. हे वृक्ष कार्तिक मध्ये बहरतो.
 
आयुर्वेदानुसार हरीतकी (हड़) आणि आवळा दोन सर्वोत्कृष्ट औषधि आहेत. या दोघांमध्ये आवळ्याला जास्त महत्त्व आहे. चरक च्या मतानुसार शारीरिक अवनति ला थांबवणारे अवस्थास्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात प्रधान आहे. प्राचीन ग्रंथकारांनीं याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (अवस्थाला बनवून ठेवणारे) तथा धात्री (आई सारखे समान रक्षा करणारा) म्हणले आहे.
ओळ २१:
आवळ्याचे झाड एशिया आणि यूरोप मध्ये मोठ्या प्रमाणावर आवळ्याची शेती होते. आवळ्याचे फळ औषधीय गुणांनी युक्त असतात. म्हणून याची व्यवसायिक शेती शेतकऱ्यांना लाभदायक असते.
 
भारताचे हवामान आवळ्याच्या शेती साठी सर्वात उपयुक्त मानले जाते. (उत्तर प्रदेश चा प्रतापगढ़ जनपद आवळ्यांसाठी प्रसिद्ध) इसके उपरान्त ब्रिटेन, फ्रांस, इटली, स्कॉटलैंड, नॉर्वे आदि देशों में इसकी खेती सफलतापूर्वक की जाती है। इसके फलों को विकसित होने के लिए सूर्य का प्रकाश आवश्यक माना जाता है। हालांकि आंवले को किसी भी मिट्टी में उगाया जा सकता है, लेकिन काली जलोढ़ मिट्टी को इसके लिए उपयुक्त माना जाता है। कई बार आँवलाऑंवला में फल नहीं लगते जैसी समस्या आती है मगर आवश्यक यह है की जहाँजहॉं आँवलाऑंवला का पेड़ हो उसके आसपास दूसरे आँवलेऑंवले का पेड़ होना भी आवश्यक है तभी उसमें फल लगते हैं|
 
आंवले को बीज के उगाने की अपेक्षा कलम लगाना ज्यादा अच्छा माना जाता है। कलम पौधा जल्द ही मिट्टी में जड़ जमा लेता है और इसमें शीघ्र फल लग जाते हैं।
ओळ ३०:
आवळा हा केसांच्या समस्यांवर गुणकारी आहे. त्यामुळे आवळ्याचा अर्क अन्य तेलात मिसळून केसाला लावायचे 'आमला तेल' बनवतात.
आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कँडीकॅंडी, आवळा लोणचे, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात. आवळा जुना झाला, पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत. यात पांच रस आहेत (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट). कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस ([[षड्रस]]) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. आवळासेवनाने शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते.
 
आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
ओळ ३६:
ज्यांचे जन्मनक्षत्र [[भरणी]] आहे त्यांचा आवळा हा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
[[रायआवळा]] (फायलँथसफायलॅंथस ॲसिडस किंवा सिक्का ॲसिडा) नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे फळ आहे.
 
रासायनिक संघटन
"https://mr.wikipedia.org/wiki/आवळा" पासून हुडकले