"आर्जेन रॉबेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Arjen Robben.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
'''आर्येन रॉबेन''' ({{lang-nl|Arjen Robben}}; जन्म: {{जन्म दिनांक|1984|1|23}}) हा एक [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स|डच]] [[फुटबॉल]]पटू आहे. २००३ सालापासून {{fbname|NED}} संघाचा भाग असलेला रॉबेन आजवर [[२००६ फिफा विश्वचषक|२००६]], [[२०१० फिफा विश्वचषक|२०१०]] व [[२०१४ फिफा विश्वचषक|२०१४]] ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच [[युएफा यूरो २००४|२००४]], [[युएफा यूरो २००८|२००८]] व [[युएफा यूरो २०१२|२०१२]] ह्या [[युएफा]] यूरो स्पर्धांमध्ये नेदरलँड्ससाठीनेदरलॅंड्ससाठी खेळला आहे.
 
क्लब पातळीवर रॉबेन २००२-०४ दरम्यान [[पी.एस.व्ही. आइंडहोवन]], २००४-०७ [[चेल्सी एफ.सी.]], २००७-०९ [[रेआल माद्रिद]] तर २००९ पासून [[बायर्न म्युनिक]] ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
ओळ १०:
 
{{DEFAULTSORT:रॉबेन, आर्येन}}
[[वर्ग:नेदरलँड्सचेनेदरलॅंड्सचे फुटबॉल खेळाडू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]