"आर्थर मोल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Arthur Mold c1895.jpg|180px|right|thumb|आर्थर मोल्ड]]
'''आर्थर वेब मोल्ड''' किंवा ''आर्थर मोल्ड'' (जन्म:२७ मे १८६३ - २९ एप्रिल १९२१) हा एक [[इंग्लिश]] व्यावसायिक [[क्रिकेट]]पटू होता जो १८८९ आणि १९०१ या दरम्यान [[लँकेशायरलॅंकेशायर]]चा वेगवान [[गोलंदाज]] म्हणून [[प्रथम श्रेणी क्रिकेट]] खेळत असे.त्याला सन १८९२ मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर याने सन्मानित केल्या गेले होते.तसेच [[इंग्लंड]]तर्फे १८९३ मधील तीन कसोटी सामन्यांसाठी त्याला निवडल्या गेले होते. १८९० च्या दशकात, दरम्यान इंग्लंडमध्ये मोल्ड हा सर्वात प्रभावशाली गोलंदाज ठरला होता परंतु त्याच्या गोलंदाजीच्या पद्धतीत निर्माण झालेल्या विवादामुळे त्याची कारकीर्द ढासळली होती. पहिल्या-श्रेणीतील सामन्यांमध्ये त्याने १,६७३ [[यष्टी|विकेट]] घेतल्या तरी अनेक टीकाकारांनी त्यांची कामगिरी धक्कादायक असल्याचे नमूद केले आहे.
 
{{इंग्लिश क्रिकेट खेळाडू-अपूर्ण}}