"आदर्श शिक्षक पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
 
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
* महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशॆषविशेष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार.काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्राथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्रारथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
* पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
* पुणे विद्यापीठाकडून प्राचार्य व्ही.के. जोग (आदर्श शिक्षक) पुरस्कार : पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. बिमलेंदू नाथ यांना.
* मावळ पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार : न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक श्याम उबाळे यांना.
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
* महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशॆषविशेष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार .काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्राथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्राथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
* पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
* पुणे विद्यापीठाचा प्राचार्य व्ही.के. जोग (आदर्श शिक्षक) पुरस्कार : पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. बिमलेंदू नाथ यांना.