"अल्बर्ट आइन्स्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २५:
 
आईन्स्टाईन यांनी १९३३ साली अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा जर्मनीत [[ॲडॉल्फ हिटलर]] सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाइन यांनी ते पूर्वी जिथे प्राध्यापक होते त्या [[प्रशियन विज्ञान महाविद्यालय।बर्लिन विज्ञान अकादमी]] येथे परत जाण्यास नकार दिला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. १९४० मध्ये त्यांना [[अमेरिकेचे नागरिकत्व]] मिळवले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.einstein-website.de/z_information/variousthings.html |शीर्षक=Various things about Albert Einstein |last=Hans-Josef |first=Küpper |year=2000 |प्रकाशक=einstein-website.de |accessdate=July 18, 2009}}</ref>
दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला, आइन्स्टाइन यांनी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष [[ फ्रँकलिनफ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट]] यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी आवाहन केले होते की, रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर [[अणुबॉम्ब]] यांची निर्मिती थांबवावी. परंतु त्या पत्राची दखल न घेता अमेरिकेने [[मॅनहॅटन प्रकल्प]] उभारला. आइन्स्टाइन यांचा सैन्याच्या संरक्षण-धोरणाला पाठिंबा होता, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या [[अणुकेंद्राचे विभाजन]] या तत्त्वावर चालणार्‍या शस्त्रांचा निषेध केला. काही काळानंतर आइन्स्टाइन यांनी ब्रिटिश तत्त्वज्ञ [[बर्ट्रांड रसेल ]] यांच्याशी संपर्क साधून [[रसेल-आइन्स्टाइन जाहीरनामा]] यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते. आइन्स्टाइन हे अमेरिकेतील [[प्रिन्स्टन,न्यू जर्सी]] या शहरातील [[इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी]] या शिक्षण संस्थेशी शेवटपर्यंत संलग्न राहिले. इ.स.१९५५ साली आइन्स्टाइन यांचे निधन झाले.
 
आइन्स्टाइन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत.<ref>"Paul Arthur Schilpp, editor 1951 730–746">{{Citation |author=Paul Arthur Schilpp, editor |year=1951 |शीर्षक=Albert Einstein: Philosopher-Scientist, Volume II |प्रकाशक=Harper and Brothers Publishers (Harper Torchbook edition) |location=New York |pages=730–746}}His non-scientific works include: ''About Zionism: Speeches and Lectures by Professor Albert Einstein'' (1930), "Why War?" (1933, co-authored by [[Sigmund Freud]]), ''The World As I See It'' (1934), ''Out of My Later Years'' (1950), and a book on science for the general reader, ''[[The Evolution of Physics]]'' (1938, co-authored by [[Leopold Infeld]]).</ref> त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे [[अलौकिक बुद्धिमत्ता]] या अर्थाने आइन्स्टाइन हा शब्द वापरला जाऊ लागला.<ref>[http://wordnetweb.princeton.edu/perl/webwn?s=Einstein WordNet for Einstein]</ref>
ओळ ३८:
 
 
एकदा आइन्स्टाइन यांना त्यांच्या वडीलांनी एक [[होकायंत्र]] दिले; आइन्स्टाइन यांना जाणवले की 'रिक्त अवकाश' आणि होकायंत्रातील बाणाची हालचाल यांमागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे.<ref>{{Citation |first=P. A. |last=Schilpp (Ed.) |शीर्षक=Albert Einstein&nbsp;– Autobiographical Notes |pages=8–9 |प्रकाशक=[[Open Court Publishing Company]] |year=1979}}</ref> ते जसजसे मोठे होत गेले तसतसे, आइन्स्टाइन यांनी मजेसाठी अनेक रचनाकृती आणि यांत्रिक उपकरणे बनवली व आपली गणितातले कसब दाखवले. जेव्हा आइन्स्टाइन दहा वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या भावाने मॅक्स टॅलमड (नंतर [[मॅक्स टॅल्मी]]) या [[पोलंड]]मधील अतिशय गरीब ज्यू वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख त्यांच्या कुटुंबाशी करून दिली. पाच वर्षाच्या सहवासात मॅक्स टॅलमड हा दर आठवडा लहानग्या अल्बर्टला अनेक विज्ञानविषयक पुस्तके, गणिती कोडी आणि तत्त्वज्ञानविषयक लिखाणे देत असे. या पुस्तकात इमॅन्युएल कँन्ट्‌सकॅंन्ट्‌स यांचे [[सुयोग्य तर्कसंगतीचे समालोचन]] हे पुस्तक तसेच [[युक्लिडचे घटक]] या पुस्तकांचा समावेश होता. (''आइन्स्टाइन त्या पुस्तकाला '''एक पवित्र भूमिती पुस्तक''' असे म्हणत.'') <ref>M. Talmey, ''The Relativity Theory Simplified and the Formative Period of its Inventor''. Falcon Press, 1932, pp. 161–164.</ref><ref name=HarvChemAE>Dudley Herschbach, "Einstein as a Student", Department of Chemistry and Chemical Biology, Harvard University, Cambridge, Massachusetts, USA, pp. 4–5, web: [https://www.chem.purdue.edu/courses/chm374/Articles%20etc/Herschbach_Einstein_2005.pdf HarvardChem-Einstein-PDF]</ref>
ॲल्बर्टच्या कल्पनाशक्तीची वाढ ही त्याच्या घरातून सुरू झाली. त्यांची आई एक उत्कृष्ट पियानोवादक होती. ही कला त्यांनी ॲल्बर्टला शिकवली. त्यांचे मामा जेकब यांनी ॲल्बर्टशी गणिते सोडवून दाखवण्याची पैज लावली होती. ही गणितं ॲल्बर्टने अतिशय आनंदाने सोडवली. मॅक्स टॅलमडच्या इ.स.१८८९ ते इ.स.१८९४ या कालखंडात दर आठवड्यात होणार्‍या त्यांच्या भेटीत टॅलमड यांनी अनेक अर्धधार्मिक संकल्पना मांडून '[[बायबल]]मधील अनेक गोष्टी असत्य असू शकतात या विचाराकडे ॲल्बर्टचे लक्ष वेधले. ॲल्बर्टचे स्वयंअध्ययन इतके प्रभावी होते की, ते त्यांच्या अभ्यासक्रमात नसलेली भूमितीची अवघड गणिते चुटकीसरशी सोडवत असत. <ref>[https://www.chem.purdue.edu/courses/chm374/Articles%20etc/Herschbach_Einstein_2005.pdf Einstein as a Student], pp. 3–5.</ref>