"ॲल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २८:
 
 
१९७४ मध्ये त्याने "[[द गॉडफादर भाग २]]" मध्ये मायकल कार्लिओनचे पात्र पुन्हा एकदा साकारले. हा चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. समीक्षकांनी या कामाचे अतिशय कौतुक केले. इ.स.१९७५ मध्ये [[डॉग डे आफ्टरनून]]च्या प्रदर्शनानंतर पचिनो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. हा चित्रपट बँकबॅंक दरोडेखोर John Wojtowicz च्या आयुष्यावर आधारित होता.
 
७० च्या दशकात पचिनोला त्याच्या सर्पिको, द गॉडफादर भाग २, डॉग डे आफ्टरनून आणि ...अँडॲंड जस्टिस फॉर ऑल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी ४ ऑस्कर नामांकने मिळाली.
 
=== १९८०चे दशक ===
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲल_पचिनो" पासून हुडकले