"अस्तेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
'''अस्तेक''' लोक हे [[मेक्सिको]]मधील ठरावीक वांशिक लोकांचा गट असून ते [[नाहुआत्ल भाषा]] बोलतात आणि [[मेसोअमेरिकन कालगणनाशास्त्र|मेसोअमेरिकन कालगणनाशास्त्रानुसार]] ''उत्तर-अभिजात-शेवट'' कालात - १४व्या, १५व्या आणि १६व्या शतकात त्यांनी [[मेसोअमेरिका|मेसोअमेरिकेतील]] बराचचा भाग काबीज केला.
 
अस्तेक {{भाषा-अना-आध्वव|Astek|astek}} हा [[नाहुआत्ल]] शब्द ''अस्तेकात्ल'' {{भाषा-अना-आध्वव|Astekātl|astekaːtɬ}} याचे स्पॅनिशकरण/इंग्लिशकरण असून त्याचा अर्थ "[[अस्तलान]]चे लोक" असा होतो. अस्तलान हे पूर्वीच्या नाहुआत्ल भाषिकांची पौराणिक स्थळ होते, नंतर ते [[मेशिका]] लोकांसाठी वापरले जाउ लागले. "अस्तेक" हा शब्द बर्‍याचदा [[तेक्सकोकोचे तलाव|तेक्सकोकोच्या तलावास्थित]] [[शहर]] [[तेनोचतित्लान|तेनोचतित्लानातील]] मेशिका रहिवासांसाठी वापरला जातो, जे स्वत:सस्वतःस ''मेशिका-तेनोच्का'' किंवा ''कोल्हुआ-मेशिका'' म्हणवत. तेनोच्तित्लानचे मुख्य दोन मित्रनगरराज्ये, [[तेक्सकोको]]चे [[अकोल्हुआ]] आणि [[त्लाकोपान]]चे [[तेपानेक]] ह्यांना सुद्धा कधीकधी अस्तेक ही संज्ञा वापरली जाते. पुढे ह्या तीन मित्रनगरराज्यांनी उत्तर कालावधीत [[अस्तेक तिहेरी मित्रराष्ट्र|अस्तेक तिहेरी मित्रराष्ट्रांची]] स्थापना केली आणि बराचचा [[मुलुख]] जिंकून "[[अस्तेक साम्राज्य|अस्तेक साम्राज्या]]ची" स्थापना केली.
 
==व्याख्या==
ओळ ३४:
==इतिहासलेखन==
===अस्तेक हस्तलिखिते===
===कॉंकिस्तादोर्स===
===काँकिस्तादोर्स===
===धर्मगुरू आणि विद्वान===
===स्थानिक लेखक===
"https://mr.wikipedia.org/wiki/अस्तेक" पासून हुडकले