"अशोक शहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३१:
* मर्यादित (मूळ बंगाली ‘सीमाबद्ध’ लेखक - शंकर)
* माझा भारत
* माझी कहाणी (मूळ बंगाली, सतारवादक उस्ताद अल्लाउद्दीन खाँखॉं यांचे आत्मचरित्र)
* मेयेर बेला कुंवारपण (मूळ बंगाली, लेखिका - तस्लीमा नसरीन)
* शरम (मूळ बंगाली ‘लज्जा’, लेखिका - तस्लीमा नसरीन)
ओळ ४८:
 
==गांधी मला भेटला==
'गांधी मला भेटला' ही १९८३मधे प्रसिद्ध झालेली [[वसंत दत्तात्रेय गुर्जर]] यांची पोस्टर कविता होती. त्याच्यावर बाळ ठाकूरांनी काढलेले पाठमोर्‍या गांधीजींचे चित्र होते. चित्राची मांडणी अशोक शहाण्यांनी केली होती. गांधीजींच्या पाठीमागे आपले जे काही सामाजिक वास्तव उरले त्याची कबुली म्हणजे ही गुर्जरांची कविता. ही कविता १९९४ मध्ये ऑल इंडिया बँकबॅंक असोसिएशनच्या द्वैमासिकात जुलै-ऑगस्टला परत प्रसिद्ध झाली, आणि तिच्यावर खटला भरला गेला.
 
या कवितेसंबंधीचा खटला अखेरीस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन संपला.. कवितेचे प्रकाशक देवीदास तुळजापूरकर यांनी न्यायालासमोर माफी मागितल्यानंतर कवितेवरची बंदी कायम ठेवत न्यायालयाने या खटल्याचा शेवट केला.