"अलास्का एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
* [[पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
* [[सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
* [[टेड स्टीव्हन्स अँकरेजॲंकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
| मुख्य_शहरे =
| फ्रिकवंट_फ्लायर = ''मायलेज प्लान''
ओळ २६:
 
==इतिहास==
अलास्का एअरलाइन्स विमान कंपनीची स्थापना १९३२मध्ये ''मॅकगी एअरवेझ'' या नावाने झाली त्यावेळी ही कंपनी मुख्यत्वे [[अँकरेजॲंकरेज]]पासून विमानसेवा पुरवायची.
 
==कार्यप्रणाली==
[[सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या कंपनीचे मुख्य ठाणे आहे. याशिवाय [[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[पोर्टलँडपोर्टलॅंड आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ]] आणि [[अँकोरेजॲंकोरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे दुय्यम दर्जाचे तळआहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/alaska-airlines.html |शीर्षक=Alaska Airlines flight schedule |प्रकाशक= cleartrip.com |दिनांक=29 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> या कंपनीचे अधिकतम उत्पन्न आणि प्रवासी अलास्का बाहेरील असले तरी अलास्का राज्याच्या हवाई वाहतुकीत कंपनीचे महत्त्वाचे स्थान आहे. कंपनी लहान शहरांपासून तिच्या तळांपर्यंत सेवा पुरविते आणि अलास्का ते अमेरिकेच्या इतर भागात अन्य कंपन्यांपेक्षा जास्त वाहतूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.alaskaair.com/content/about-us/newsroom/as-fact-sheet.aspx |शीर्षक=Alaska Airlines company facts |प्रकाशक=alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
नोव्हेंबर २०१४ पर्यंत अलास्का एअरलाईन्समध्ये १२,९९८ कर्मचारी होते. अलास्काच्या वैमानिकांपैकी १,५५० वैमानिकांचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पायलट असोसिएशन करते तर त्यांच्या ३,४०० फ्लाइट अटेंडंटचे प्रतिनिधित्व असोशिएशन ऑफ फ्लाईट अटेंडेंटस करते.
ओळ ३७:
अलास्का एअरलाइन्स अमेरिकेच्या काही भागात मालवाहतूक सेवा पुरवते. सर्वात लांबचे उड्डाण अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावरील शहरांतून आहे. अलास्का एरलाइन्स मालवाहतूक प्रामुख्याने अलास्का आणि त्याचे वायव्य अमेरिकेतील राज्यांवर आहे. अलास्काच्या दक्षिणेला प्रामुख्याने ताज्या अलास्कन समुद्री खाद्द्याची वाहतूक तर उत्तरेला प्रामुख्याने टपालाची वाहतूक होते.
 
अलास्काचे हवाई जाळे अमेरिका, [[कॅनडा]], [[कोस्टा रिका]] आणि [[मेक्सिको]]च्या ९२ पेक्षा जास्त शहरात पसरलेले आहे. काही राज्यांमध्ये नाममात्र सेवा चालविली जाते, ज्यामध्ये [[अँकोरेजॲंकोरेज]], अँडाकॲंडाक, [[बॅरो]], कॉर्डोव, [[फेरबँक्सफेरबॅंक्स]], [[जूनो]], [[केचिकम]], [[कोडियाक]], कोटझेबू, [[किंग सामन]], [[नोम]], [[प्रुडहो बे]] आणि [[सिट्का]] यांचा समावेश ज्यापैकी काही ठिकाणी तर रस्तामार्गाने जाता येत नाही. १९९१ मध्ये [[सोवियेत युनियन]]च्या विभाजनानंतर कंपनीने [[रशिया]]च्या पूर्व भागात सेवा सुरू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nytimes.com/1997/03/30/travel/alaska-airlines-opens-russia-s-wild-east.html?src=pm |शीर्षक=Alaska Airlines Opens Russia's 'Wild East' | प्रकाशक=nytimes.com|दिनांक=30 March 1997 | प्राप्त दिनांक=}}</ref> परंतु १९९८च्या रशियन वित्तीय संकटानंतर त्यांनी सेवा बंद केली.
 
ऐतिहासिकरित्या अलास्का अमेरिकेच्या पश्चिमी किनारपट्टीवरील तसेच अलास्कापर्यंत आणि अलास्काअंतर्गत सेवा पुरविणारी सर्वात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. प्रथमवर्गात मध्ये प्रवाशांना मोफत जेवण किंवा हलका नाश्ता देण्यात येतो. २००६ मध्ये कंपनीने ''नॉर्थर्न बाइट्स'' नावाची विमानत खाद्यपदार्थ विकत देण्याची योजना सुरु केली. ही सुविधा अडीच तासांच्या वर प्रवास असलेल्या जवळपास सगळ्याच विमानांमध्ये आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.alaskaair.com/content/travel-info/flight-experience/main-cabin/food-and-drink.aspx#fresh |शीर्षक= Inflight food and drinks |प्रकाशक=alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>