"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
ॲडम स्मिथ ,[[जॉन मेनार्ड केन्स]], [[कार्ल मार्क्स]], [[रिकार्डो]], [[मिल्टन फ्रिडमन]], [[पॉल क्रुगमन]], [[पॉल सॅम्युएलसन]], [[अमर्त्य सेन]] ,जोसेफ स्टिग्लिट्झ ,पॉल क्रुगमन
 
ॲडम स्मिथ पासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात झाली.भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याने पुरस्कार केला . "बाजारपेठेतील  घटकावर कुठलेही  नियंत्रण ठेवु नये.या घटकावर बाजारच स्वत:स्वतः नियंत्रण ठेवत असतो असे मत त्याने मांडले ,जणू काही बाजाराला स्वतःचा एक अदृश्य हात असतो असा सिद्धांत त्याने मांडला. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती (इंक्वायरी अंड कॉसेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स) या ग्रंथात मांडली आणि त्यांच्यामध्ये अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे.
 
ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे:=
ओळ ५६:
* अर्थशास्त्र एवं वाणिज्यशास्त्र का पारिभाषिक शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; लेखक - राज दत्त आणि रुद्र दत्त; प्रकाशन - एस.चंद पब्लिशिंग)
* अर्थशास्त्र परिभाषा कोश (हिंदी, लेखक - सुदर्शन कुमार कपूर; प्रकाशक - राजकमल प्रकाशन)
* डायमंड बँकबॅंक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
 
==अर्थशास्त्रावरील मराठी पुस्तके==
ओळ ६५:
* नव्या जगाचे अर्थकारण (डॉ. मधुसूदन साठे)
* पतसंस्था व्यवस्थापन (डॉ. अविनाश शाळीग्राम)
* डायमंड बँकबॅंक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
* बँकिंगबॅंकिंग जिज्ञासा (वंदना धर्माधिकारी)
* भटकंती (रमेश पाध्ये)
* भारतातील बँकबॅंक कायदे आणि व्यवहार पद्धती (थॉमस दियोग फर्नांडिस)
* भारतीय अर्थव्यवस्था (सतीश श्रीवास्तव)
* मैत्री बँकिंगशीबॅंकिंगशी (वंदना धर्माधिकारी)
* शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (प्रा. [[नामदेवराव जाधव]])
* संघराज्याचा वित्त व्यवहार भाग १, २, ३ (डॉ. मधुसूदन साठे)