"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
| मृत्युस्थान = [[हैदराबाद]] , [[आंध्र प्रदेश]]
| चळवळ = [[दलित]] चळवळ
| संघटना = [[दलित पँथरपॅंथर| दलित पँथर्सपॅंथर्स]]
| पत्रकारिता लेखन = आंबेडकर भारत
| धर्म = [[बौद्ध धर्म|बौद्ध]]
ओळ २४:
| तळटिपा =
|वेब-साईट={{URL|www.arunkamble.com}}}}
'''अरुण कृष्णाजी कांबळे''' (जन्म : करगणी-सांगली जिल्हा, १४ मार्च १९५३]]; मृत्यू : हैदराबाद, २० डिसेंबर २००९) हे [[दलित]] चळवळीचे लढाऊ नेते आणि [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते ''[[दलित पँथरपॅंथर|दलित पँथर्सपॅंथर्स]]'' या संघटनेचे संस्थापक-सदस्य व अध्यक्ष होते. समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. प्रभावी वक्तृत्व हा त्यांच्या कणखर नेतृत्वाचा एक भाग होता.
 
== सुरुवातीचा काळ ==
=== जीवन ===
प्रा. अरुण कांबळे यांचा जन्म १४ मार्च १९५३ साली [[सांगली]] जिल्ह्यात करगणी या गावी झाला. त्यांच्या आई शांताबाई या गटशिक्षणाधिकारी आणि वडील कृष्णाजी जीवन शिक्षण मंदिर, दिघंची या शाळेत शिक्षक होते. करगणी येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात आले. त्यांनी [[मुंबई]] येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून एम.ए.ला मराठी विषयात सुवर्ण पदक मिळवले व १९७३ मध्ये प्राध्यापकी पेशात प्रवेश केला. ते १९८३ पर्यंत वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात; तर १९८३ ते १९९० पर्यंत ते दादरच्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९९१ पासून ते मुंबई विद्यापीठात होते. कीर्ती महाविद्यालयात असतानाच त्यांनी मराठीच्या अभ्यासाबरोबरच चळवळीतही स्वत:लास्वतःला झोकून दिले.
[[चित्र:Arun Kamble with Maisaheb Ambedkar.jpg|thumb|right|400px|प्रा. अरुण कांबळे माईसाहेब आंबेडकर आणि नानासाहेब गोरे यांसोबत]]
शेवटी शेवटी ते विद्यापीठाच्या मराठी विभागाअंतर्गत ते प्राध्यापक व फुले-आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. प्रा. कांबळे यांचा प्रामुख्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वावर होता. चतुरस्र व्यासंगी, सडेतोड भाषा आणि प्रबळ वक्तृत्व यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्याचा विवाह आंतरजातीय असल्याकारणाने त्यांना जातीय संघर्षांना तोंड द्यावे लागले.
ओळ ३५:
[[चित्र:Arun Kamble with Petroleum minister SushilKumar Shinde.JPG|thumb|400px|left]]
[[चित्र:Former Prime minister V.P.Singh in action.jpg|thumb|400px|left]]
एम.ए.करत असतानाच त्यांचा दलित चळवळीचे नेते [[राजा ढाले]] आणि [[नामदेव ढसाळ]] यांच्याशी संबंध आला. १९७३-७४ च्या काळात त्यांनी [[दलित पँथरपॅंथर]]ची अधिकृतपणे स्थापना केली. दलित पँथपॅंथ या संघटनेपासून त्यांनी आंबेडकरी चळवळीपर्यंतचा प्रवास केला. राजकारणात अग्रेसर असणारे कांबळे आपल्या स्फोटक आणि प्रभावी वक्तृत्वाने दलित चळवळीचा केंद्रबिंदू बनले. या संघटनेला त्यांनी वैचारिक बैठक दिली. काही वर्षांनी त्यांनी जनता दलामध्ये प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान [[व्ही. पी. सिंग]] यांच्याशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. मागास वर्गासाठी आरक्षण आणि सवलती देण्यासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान [[व्ही. पी. सिंग]]यांच्याकडे प्रयत्न केला. १९८४ सालच्या मंडल आयोग अंमलबजावणी परिषदेचे ते निमंत्रक होते.
 
== दलित पँथरमधीलपॅंथरमधील दिवस ==
[[चित्र:Arun Kamble with Govindrao Adik.JPG|thumb|right|400px]]
१९६८-७० या काळात ‘दलित पँथर्स’च्यापॅंथर्स’च्या सर्जनशील तरुणांनी जेव्हा तत्कालीन प्रस्थापित रिपब्लिकन नेतृत्वाला आणि त्याचबरोबर साहित्यातील सारस्वतांना सर्वंकष आव्हान दिले, तेव्हा अरुण कांबळे फक्त १५ वर्षांचे होते. त्या बंडाचा त्यांच्यावरचा संस्कार मात्र अगदी प्रखर होता. महाराष्ट्राच्या साहित्याचा आणि राजकारणाचा बाज कायमचा बदलून टाकण्याची जिद्द बाळगणाऱ्या पँथर्सनापॅंथर्सना पहिल्या दशकातच आपल्या घट्ट रुतलेल्या हितसंबंधांच्या व्यवस्थेने विस्कळीत करून टाकले. आणीबाणीनंतर जनता पक्षाने आणि विशेषत: त्यांच्यातील समाजवादी मंडळींनी काही पँथर्सनापॅंथर्सना जवळ केले. अरुण कांबळे तेव्हा पंचविशीत होते आणि त्यांच्याकडे दुर्दम्य आशावाद होता. आपण पँथर्सनापॅंथर्सना पुन्हा तीच चित्त्याची झेप घ्यायला प्रवृत्त करू शकू, असा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. तसे पाहिले तर अरुण आणि ‘सीनिअर पँथर्स’पॅंथर्स’ यांच्यात वयाचे फार अंतर होते असे नाही; पण तरीही विस्कळीत झालेले दलित नेते आणि साहित्यिक, राजकीय व सांस्कृतिक व्यासपीठावर तसे एकदिलाने एकत्र आले नाहीत. त्यानंतर काही महिन्यांतच [[मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन|मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर]] [[चित्र:Arun Kamble with S.S.Rege.jpg|thumb|right|400px]]
मात्र सर्व दलित नेते, त्यांचे समर्थक समाजवादी आणि कॉम्रेड्स एकत्र आले आणि त्या चळवळीने अरुण कांबळे यांच्या दलित एकजुटीबद्दलच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या.
 
ओळ ५६:
 
[[चित्र:Arun Kamble accepting the award with accolades, The Prabuddha Ratna.JPG|thumb|400px|right]]
या ‘आर्मचेअर इंटेलेक्च्युअल्स’ना वाटते, की ‘उदात्त विचार’ आणि ‘प्रगल्भ चिंतन’ केले, की समाजाला योग्य दिशा मिळेल. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परंपरा अर्थातच कृतिशील विचारवंतांची. अरुण कांबळेंना त्यांचे स्वतःचे लेखन-चिंतन करताना हा कृतिशीलतेचा वारसाच उपयोगी पडला. कृतिशील आणि विचारशील अशी प्रकृती असणाऱ्यांची एक अडचण असते. त्यांना प्रस्थापित विचारवंतांना कोंडीत पकडून आपला विचार पुढे न्यायचा असतो. त्यामुळे प्रचलित वैचारिक वातावरणातील सर्व प्रवाह माहीत असणे आवश्यक असते. शिवाय आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे यावर पकड असावी लागते. त्यामुळे सर्व पूर्वसूरींचे विचार आणि आपली विचारधारा (या ठिकाणी आंबेडकरी विचार) यात क्रांतिकारक काय हे सिद्ध करायचे असते. ते करण्यासाठी जे ‘इंटेलेक्च्युअल अ‍ॅक्रोबॅटिक’ कौशल्य लागते ते कांबळे यांच्याकडे होते. ज्यांना ते कौशल्य संपादन करता येत नाही त्यांना, अशा ‘अ‍ॅक्रोबॅट्स’बद्दल हेवा वाटतो. तसा कांबळे यांच्याबद्दल हेवा वाटणाऱ्यांमध्ये ‘दलित इंटेलेक्च्युअल्स’ही होते; परंतु एकूणच पँथर्सपॅंथर्स, त्यांचे कवी, पुढारी आणि विचारवंत यांच्यातील कलह केव्हा ‘तात्त्विक’ असतात आणि केव्हा ‘व्यक्तिगत’ असतात हे अजून त्यांनाच निश्चित ठरविता आलेले नाही. त्यामुळेच रिपब्लिकन वा पँथरपॅंथर एकजुटीचे प्रयत्न गेली ३० वर्षे सफल झालेले नाहीत. अरुण कांबळे त्यामुळेही अस्वस्थ असत.
 
==प्रभावी वक्तृत्वाचा ठसा==
ओळ ६७:
 
== मृत्यू ==
हैदराबादच्या हुसेनसागर तलावात गौतम बुद्धांची भव्य मूर्ती आहे. बुद्धांनी दुःखाच्या पलीकडे जा असा संदेश जगाला दिला. याच तलावात अरुण कांबळे मृतावस्थेत सापडले. दलित पँथरचेपॅंथरचे संस्थापक सदस्य तसेच नामांतर आंदोलनातील अग्रणी नेते विचारवंत प्रा. अरुण कांबळे यांचा हैदराबादच्या हुसेन सागर परिसरात संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन मूव्हमेंटसह अनेक संघटनांनी केली होती. ते बेपत्ता झाल्याची बातमी सांगलीत येऊन धडकली तेव्हापासून त्यांचा मित्र परिवार अस्वस्थ होता. ८८ वर्षांच्या त्यांच्या मातोश्री त्यांची महिनाभर सांगलीत वाट पहात होत्या.तेव्हा भाऊ चंद्रकांत हेही सांगलीत होते. [[चित्र:Arun Kamble with his brother Chandrakant Kamble and Congressman Ulhasdada Pawar.JPG|thumb|300px|left]]
अरुण कांबळे यांच्या मृत्यूची बातमी सायंकाळी येथे येऊन धडकली,. तेव्हा सारेच शोकाकुल झाले. ते तातडीने मुंबईला रवाना झाले. प्रा. संपत गायकवाड म्हणाले, की अरुण यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा कणा मोडून पडला आहे. ते खंदे दलित कार्यकर्ते होते. शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारा त्यांनी आयुष्यभर जोपासली. प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, की शून्यातून उभा राहिलेले अरुण अचानक निघून गेले. त्यांनी ही चळवळ आणखी पुढे नेली असती. प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, की अत्यंत हुशार, अत्यंत प्रतिभावान असलेल्या अरुण कांबळे यांच्याकडे लेखनाची अद्वितीय गुणवत्ता होती. त्यांच्याकडे बौद्धिक आणि सांस्कृतिक उंची होती.<ref>[http://www.deshdoot.com/news.php?news=13491&nid=24 प्रा.अरुण कांबळेंच्या निधनाने सांगलीवर शोककळा ]</ref>
 
ओळ ९१:
|[https://www.bookganga.com/R/5UDBC युगप्रवर्तक आंबेडकर]<ref name="युगप्रवर्तक आंबेडकर">[http://www.esnips.com/doc/7b85d4fc-03e9-4a1b-adaa-539a7aeeca1b/Yug-Pravartak-Ambedkar-by-Prof.Arun-Kamble युगप्रवर्तक आंबेडकर]</ref>|| वैचारिक || आशय प्रकाशन || १९९५
|-
|[https://mr.m.wikipedia.org/wiki/रामायणातील_सांस्कृतिक_संघर्ष_(पुस्तक) रामायणातील संस्कृतिसंघर्ष]<ref name="युगप्रवर्तक आंबेडकर"/>||[https://www.bookganga.com/R/7Y2GW सांस्कृतिक संशोधन]||[https://www.bookganga.com/R/7Y2GW पँथर्पॅंथर् प्रकाशन]|| १९८२,१९८७
|-
| [[चळवळीचे दिवस]] || आत्मकथन || आशय प्रकाशन || १९९५