"अरुण कशाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात अरुण कशाळकर हे [[पणजी]] येथे कला ॲकॅडमीच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या शाखेचे प्रमुख होते.
 
कशाळकरबुवा एकेकाळी बँकेतबॅंकेत नोकरी करत असत. ते सध्या (२०१६ साली) मुंबईत मुलुंड येथे राहतात. ते अनेकदा [[सिंगापूर]] आणि अमेरिका येथे जाऊन गाण्याचे कार्यक्रम करतात. ते सिगापूरच्या मंदिरांमधून संगीताच्या कार्यशाळाही भरवतात.
 
==अरुण कशाळकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==