"अरविंद घोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ष
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १६:
 
== जीवनाला कलाटणी ==
तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र [[वासुदेव]]ाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम [[देशबंधू चित्तरंजन दास]] यांनी केले. त्यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम [[चंद्रनगर]]ला आणि नंतर १९१० मध्ये [[पाँडिचेरीपॉंडिचेरी]] येथे गेले. ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पोंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले.
 
== तत्त्वज्ञान ==