"अब्राहम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
 
[[चित्र:Rembrandt Harmensz. van Rijn 035.jpg|250 px|thumb|right|[[रेम्ब्राँरेम्ब्रॉं फान रेन|रेम्ब्राँनेरेम्ब्रॉंने]] १६३५ साली काढलेले अब्राहमचे तैलचित्र]]
'''अब्राहम''' किंवा '''इब्राहिम''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: {{ध्वनी-मदतीविना|He-Avraham.ogg|אַבְרָהָם}}; {{lang-ar|إبراهيم}}, {{lang-el|Aβραάμ}}) हा एक प्रागैतिहासिक हिब्रू ईश्वरदूत होता ज्याला [[ज्यू धर्म|ज्यू]], [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]] व [[इस्लाम धर्म|इस्लाम]] ह्या तीन [[धर्म]]ांचा निर्माणकर्ता व जनक मानले जाते. हिब्रू बायबल व [[कुराण]]ानुसार ह्या धर्मांमधील अनेक उपधर्म व विचारधारांचा अब्राहम हा पिता होता. ख्रिश्चन लोक [[येशू ख्रिस्त]]ाला तर मुस्लिम लोक [[मोहम्मद पैगंबर]]ाला अब्राहमचा वंशज मानतात.
 
६३,६६५

संपादने