"अब्दुल कादर मुकादम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
अब्दुल कादर मुकादम हे राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असून मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=DANDEKAR|first=DEEPRA|date=2016-09-13|शीर्षक=Abdul Kader Mukadam: Political opinions and a genealogy of Marathi intellectual and Muslim progressivism|दुवा=https://www.taylorfrancis.com/books/e/9781317435969/chapters/10.4324/9781315693316-21|journal=Taylor & Francis|language=en|doi=10.4324/9781315693316-21}}</ref> महाराष्ट्रातल्या [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[रेवदंडा]] येथे १४ जून १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. [[मुंबई]]<nowiki/>च्या [[सेंट झेवियर्स काॅलेज]]<nowiki/>मधून त्यांनी [[तत्त्वज्ञान]] विषय घेऊन बीए केले, व यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात एमए केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b53135&lang=marathi|शीर्षक=मराठी पुस्तक चंद्रकोरीच्या छायेत, marathi book chaMdrakorIchyA chhAyeta chandrakorIchyA chhAyeta|संकेतस्थळ=www.rasik.com|ॲक्सेसदिनांक=2018-11-25}}</ref>
 
मुकादम हे १९७०पासून महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत सक्रिय आहेत. मुस्लिम समाजामध्ये वैचारिक परिवर्तनाची गरज आहे या जाणिवेतून देशातील विविध पुरोगामी संस्था व चळवळीशी त्यांनी स्वत:लास्वतःला जोडून घेतले आहे. [[हमीद दलवाई|हमीद दलवाईं]]<nowiki/>नी स्थापन केलेल्या [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ|मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे]] अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या पत्रिकेचेही त्यांनी काही वर्षे संपादन केले. दलवाईंच्या निधनानंतर ते बरीच वर्ष सत्यशोधक मंडळात कार्यरत होते. कालांतराने वैचारिक मतभेद झाल्याने ते बाहेर पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bbc.com/hindi/india/2015/07/150703_maharashtra_madarsa_sr|शीर्षक=महाराष्ट्र: स्कूल न जाने वाले बच्चों का सर्वेक्षण|last=से|पहिले नाव=अश्विन अघोर मुंबई|last2=लिए|first2=बीबीसी हिंदी डॉटकॉम के|संकेतस्थळ=BBC News हिंदी|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2018-11-19}}</ref>
 
अब्दुल कादर मुकादम यांनी मुस्लिम सधारणावादी चळवळीतील अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. त्यात कायदेतज्ज्ञ ए.ए.ए. फैजी, [[मोईन शाकीर]], [[असगरअली इंजिनिअर]], प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]], दाऊद दळवी आदींसोबत त्यांची चांगले संबंध होते. याशिवाय [[नरहर अंबादास कुरुंदकर|नरहर कुुरुंदकर]], वसंत पळशीकर, भाई वैद्य यांच्याशीदेखील त्यांचे मैत्रीचे नाते होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.catchnews.com/india-news/fatwa-directs-muslim-women-not-to-contest-kolhapur-civic-polls-1443847219.html|शीर्षक=Fatwa directs Muslim women not to contest Kolhapur civic polls|work=CatchNews.com|access-date=2018-11-19|language=en}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम समाजाचे प्रश्न, जातीयवाद, दहशतवाद, भारताचा मध्ययुगीन इतिहास, जमातवादी राजकारण, आधुनिक भारत आदी त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय आहेत. इस्लामी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, परंपरा आणि इतिहास याचा व्यासंगपूर्ण व संशोधनात्मक अभ्यास करणे त्यांचा विशेष आवडीचा विषय राहिला आहे.