"अबु धाबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhiheaven (चर्चा | योगदान) अंग्रेज़ी हटाई |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ २५:
'''अबुधाबी''' (देवनागरी लेखनभेद: '''अबु धाबी''', '''अबू धाबी'''; [[अरबी भाषा|अरबी]]: أبو ظبي ; [[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती|आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप लेखन]]: Abū ẓabī ; शब्दश: अर्थ: ''हरणाचा पिता''<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=द सिक्रेट ऑफ लाइव्ह नेम्स |दुवा=http://archive.gulfnews.com/articles/07/03/08/10109658.html |प्रकाशक=गल्फ न्यूज |दिनांक=८ मार्च, इ.स. २००७ |अॅक्सेसदिनांक=२३ ऑगस्ट, इ.स. २००८}} (इंग्लिश मजकूर)</ref>) ही [[संयुक्त अरब अमिराती]] या [[पश्चिम आशिया|पश्चिम आशियातील]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. संयुक्त अरब अमिरातींच्या मध्यभागात, पश्चिम किनाऱ्यावर [[इराणचे आखात|इराणाच्या आखातात]] उभ्या असलेल्या एका बेटावर अबुधाबी वसले आहे. शहराचे क्षेत्रफळ ६७,३४० वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे ८,६०,००० (इ.स. २००८)<ref name=wg_ad>[http://world-gazetteer.com/wg.php?x=&men=gcis&lng=en&des=wg&srt=npan&col=abcdefghinoq&msz=1500&geo=-12 संयुक्त अरब अमिराती: मोठी शहरे, गावे आणि त्यांच्या लोकसंख्येविषयीची सांख्यिकी]. वर्ल्ड गॅझेटियर (इंग्लिश मजकूर).</ref> आहे.
संयुक्त अरब अमिरातींची राजधानी येथे असल्याने संघशासनाची महत्त्वाची कार्यालये व संस्था अबुधाबीत आहेत. [[अल नाह्यान घराणे|अमिरातींच्या राजघराण्याचे]] वास्त्यव्यही अबुधाबीतच आहे. वेगाने झालेला नागरी सुविधांचा विकास व अबुधाबीकरांच्या सरासरी दरडोई उत्पन्नाची उच्च पातळी यामुळे ते प्रगत महानगर बनले आहे. अमिरातींमधील नाना तर्हांच्या व्यावसायिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचे ते केंद्र आहे. ''अबुधाबी सिक्युरिटी बाजार'', ''संयुक्त अरब अमिराती केंद्रीय
== संदर्भ ==
|