"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६०:
 
*पत्रकारिता-
डॉ. अनिल अवचट हे स्वत:स्वतः [[पत्रकार]] असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. डॉ. अनिल अवचट यांनी [[मजूर]], [[दलित]], [[भटक्या जमाती]], [[वेश्या]] यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च केलेल्या कार्यकर्त्यांवर लेखन केले आहे. डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत.
*छंद-
डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.<ref name=":0" />
ओळ १०३:
* सरल तरल
* [[सुनंदाला आठवताना पुस्तक|सुनंदाला आठवताना]]
* [[स्वत:विषयीस्वतःविषयी, पुस्तक|स्वत:विषयीस्वतःविषयी]] (१९९०)
* [[सृष्टीत...गोष्टीत]] (२००७)
* [[हमीद, पुस्तक|हमीद]] (१९७७)
"https://mr.wikipedia.org/wiki/अनिल_अवचट" पासून हुडकले