"अनंत माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
==बालपण==
==कारकीर्द==
तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. वयाच्या ऎंशीऐंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे ऐकमेव दिग्दर्शक आहेत.
 
दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या "सांगत्ये ऐका'', या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला 'चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान' असे मानतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अनंत_माने" पासून हुडकले