"अधोमुखी लवणस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
अधोमुखी बर्फस्तंभ समुद्रावरील बर्फाखाली पण तयार होऊ शकतात. जेव्हा अतिथंड क्षारयुक्त पाण्याचा प्रवाह समुद्राच्या पाण्यात मिसळतो तेव्हा ते तयार होतात.
 
=== काँक्रीटचेकॉंक्रीटचे अधोमुखी लवणस्तंभ ===
[[चित्र:Mostar_interchange_concrete_stalactites.jpg|right|thumb|काँक्रीटचेकॉंक्रीटचे अधोमुखी लवणस्तंभ]]
प्लंबिंगच्या पाइपांतून किंवा काँक्रीटमधूनकॉंक्रीटमधून जर क्षारयुक्त पाण्याची गळती होत असेल तर त्यावर अधोमुखी लवणस्तंभ तयार होऊ शकतात. गुहेतील अधोमुखी लवणस्तंभांपेक्षा ते जलद गतीने तयार होतात.
 
का‍ँक्रीटवरलका‍ॅंक्रीटवरल लवणस्तंभ हे गुहेतील लवणस्तंभांपेक्षा वेगळ्या रासायनिक प्रक्रियेमुळे बनतात. काँक्रीटमधीलकॉंक्रीटमधील [[कॅल्शियम ऑक्साईड]] हे त्यांच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. काँक्रीटच्याकॉंक्रीटच्या आरपार जाणार्‍या पाण्याशी कॅल्शियम ऑक्साईडची अभिक्रिया होते आणि कॅल्शियम हायड्राॅक्साईडच्या द्रवणाची निर्मिती होते.<ref name="Classroom"><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false">Braund, Martin; Reiss, Jonathan (2004), ''Learning Science Outside the Classroom'', Routledge, pp.&nbsp;155–156, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;0-415-32116-6</cite><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.aufirst=Martin&rft.aulast=Braund&rft.au=Reiss%2C+Jonathan&rft.btitle=Learning+Science+Outside+the+Classroom&rft.date=2004&rft.genre=book&rft.isbn=0-415-32116-6&rft.pages=155-156&rft.pub=Routledge&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>
 
::{{chem|Ca||O||(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} → {{chem|Ca||(OH)|2|(aq)}}
 
कॅल्शियम हायड्राॅक्साईडचे द्रावण काँक्रीटच्याकॉंक्रीटच्या थराच्या कडेला पोहोचल्यावर ते छतावरून गळू लागते आणि त्याचा हवेशी संपर्क होतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे पुढील अभिक्रिया होते आणि चुनखडीचा निक्षेप मागे राहतो.<ref name="Classroom"><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false">Braund, Martin; Reiss, Jonathan (2004), ''Learning Science Outside the Classroom'', Routledge, pp.&nbsp;155–156, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;0-415-32116-6</cite><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.aufirst=Martin&rft.aulast=Braund&rft.au=Reiss%2C+Jonathan&rft.btitle=Learning+Science+Outside+the+Classroom&rft.date=2004&rft.genre=book&rft.isbn=0-415-32116-6&rft.pages=155-156&rft.pub=Routledge&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>
 
::{{chem|Ca||(OH)|2|(aq)}} + {{chem|C||O|2|(g)}} → {{chem|Ca||C||O|3|(s)}} + {{chem|H|2|O||(l)}}
File:Upclose caves.jpg|फिलिपाईन्स मधील प्वेर्टो प्रिन्सेसा भूमिगत नदीवरील अधोमुखी लवणस्तंभ
File:Mosses around Stalactite with Waterdrop.jpg|एका अधोमुखी लवणस्तंभाच्या नळीतून बाहेर पडणारा पाण्याचा थेंब
File:Doolin Cave Stalactite.jpg|आयरलँडच्याआयरलॅंडच्या डूलिन गुहेतील ६.५४ उंचीचा अधोमुखी लवणस्तंभ
File:Stalactite-drop.jpg|अधोमुखी लवणस्तंभाच्या टोकावरील क्षारयुक्त पाण्याचा थेंब
File:Choranche_caves_stalactites.jpg|फ्रान्सच्या कोरॅन्श गुहांतील 'सोडा स्ट्राॅ' प्रकारचे अधोमुखी लवणस्तंभ
६३,६६५

संपादने