"अताकामा रेडिओ दुर्बीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
|first_light =
|website = [http://www.almaobservatory.org अधिकृत अल्मा संकेतस्थळ]<br/>[http://www.nrao.edu/index.php/about/facilities/alma अधिकृत एन्आर्‌एओ अल्मा संकेतस्थळ ]<br/>[http://www.eso.org/public/teles-instr/alma/index.html अधिकृत ईएस्ओ अल्मा संकेतस्थळ ]<br/>[http://alma.mtk.nao.ac.jp/e/ अधिकृत एन्एओजे अल्मा संकेतस्थळ]
|style = इंटरफेरॉमीटर (ऑप्टिकल फायबरने जोडलेले ६६ अँटेनाॲंटेना)
|diameter = १२ मी
|diameter2 =
ओळ २४:
|commons = <!-- (Page or category name at Commons) -->
}}
'''अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे (अल्मा)''' हा एक रेडिओ इंटरफेरॉमीटर (रेडिओ दुर्बीण) आहे. [[चिली]] देशातील उत्तरेतील [[अताकामा वाळवंट|अताकामा वाळवंटात]] असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाच्या ६६ अँटेनाॲंटेना अवकाशातून येणारे [[रेडिओ तरंग]] ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. ही रेडिओ दुर्बीण ०.३ ते ९.६ मिमी [[तरंगलांबी]] वापरून अवकाशाचा शोध घेते. अल्माचा मुख्य हेतू विश्वाच्या आरंभकाळात झालेल्या ताऱ्यांच्या निर्मितीचा व सांप्रत विश्वातील ताऱ्यांचा आणि ग्रह निर्मितीचा अभ्यास करणे हा आहे.
 
{{विस्तार}}