"अटलबिहारी वाजपेयी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५८:
=जनसंघ=
{{main|भारतीय जनसंघ}}
भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही तो राष्ट्रीय काँग्रेसलाकॉंग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला काँग्रेसकॉंग्रेस (आय) (Congress(I)) पक्ष सत्तेवर आला. तदनंतर १९७५ साली [[इंदिरा गांधी]] यानी देशात आणीबाणी जाहीर केली. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यानी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन [[मोरारजी देसाई]] याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे [[नवी दिल्ली]] येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यानी स्वीकारली.
 
या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९मध्ये [[चीन]] भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर [[पाकिस्तान|पाकिस्तानला]] सुद्धा भेट दिली. १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यानी Conference on Disarmament (निःशस्त्रीकरण परिषदे)मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७च्या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने केलेल्या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला.
ओळ ६४:
=भारतीय जनता पक्ष (भाजप) ची स्थापना=
{{main|भारतीय जनता पक्ष}}
जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून [[लालकृष्ण अडवाणी]] आणि [[भैरोसिंग शेखावत]] यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे [[भाजपा|भाजपाचे]] पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचाकॉंग्रेसचा प्रबळ विरोधक होता. [[ऑपरेशन ब्ल्यू-स्टार]]ला [[भाजपा|भाजपाचा]] पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत [[भाजपा|भाजपाच्या]] वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही [[भाजपा]] देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी [[भाजपा]]वरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या [[विश्व हिंदू परिषद]]ेच्या आणि [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] प्रश्नाला [[भाजपा|भाजपाने]] राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद नावाची वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला.
 
तरीही देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होतच राहिला. १९९५च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.
ओळ १३८:
* अंतरद्वंद्व
* अपने ही मन से कुछ बोलें
* ऊॅंचाई
* ऊँचाई
* एक बरस बीत गया
* क़दम मिला कर चलना होगा
* कौरव कौन, कौन पांडव
* क्षमा याचना
* जीवन की ढलने लगी साँझसॉंझ
* झुक नहीं सकते
* दो अनुभूतियाँअनुभूतियॉं
* पुनः चमकेगा दिनकर
* मनाली मत जइयो
* मैं न चुप हूँहूॅं न गाता हूँहूॅं
* मौत से ठन गई
* हरी हरी दूब पर
ओळ १५८:
* The Untold Vajpayee : Politician and Paradox (N. P. Ullekh)
* भारतरत्न अटलजी (डाॅ. [[शरद कुंटे]])
* हार नहीं मानूँगामानूॅंगा : एक अटल जीवन गाथा (लेखक - विजय त्रिवेदी)
 
==भारताचे पंतप्रधान==