"अग्निबाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
 
== इतिहास ==
अग्नीबाणाचा शोध प्राचीन [[चीन]]मध्ये लागल्याचे कळते. परंतु कालौघात ही [[कला]] लुप्त पावली. मध्ययुगीन इस्लामी राज्ये व युरोपीय लोकांनी दारुगोळा वापरायचे तंत्र मोठ्या प्रमाणावर अवगत केले व आपापली साम्राज्ये पसरली. अग्निबाणाचा चीननंतर पहिला वापर [[भारत|भारतात]] झाल्याचे ब्रिटीश मान्य करतात.{{संदर्भ हवा}} [[टिपू सुलतान|टिपू सुलतानला]] आजच्या आधुनिक अग्निबाणाचा जनक मानले जाते. १७९३ च्या अँग्लोॲंग्लो-म्हैसूर युद्धात [[टिपू सुलतान|टिपूच्या]] सैन्याला कमी लेखणाऱ्या ब्रिटीश सैन्याला टिपूच्या आश्चर्यकारक अग्निबाणाच्या हल्याला तोंड द्यावे लागले. टिपूचे हे अग्नीबाण तांत्रिक दृष्ट्या कमकूवत असल्याने त्या व नंतरच्या युद्धात फारसा फरक पाडू शकले नाहीत. परंतु शस्त्रतंत्रज्ञांनी हे नवीन शस्त्र [[तोफ|तोफां]]पेक्षाही लांबवर याची संहारक्षमता असल्याने भविष्यात प्रभावी ठरेल हे ओळखले व त्यात शास्त्रीय सुधारणा करून पुढील युद्धांमध्ये वापर केला.
 
== रचना ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अग्निबाण" पासून हुडकले