"अखिल शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
प्रा. अखिल शर्मा (जन्म : दिल्ली, २२ जुलै, १९७१) हे नेवार्कमधील रुटजर्स विद्यापीठात सर्जनशील लेखन या विषयाचे अध्यापक असून इंग्रजी भाषेत लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत.
 
अखिल शर्मा हे वयाच्या आठव्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झाले. तेथे व्रुडो विल्सन शाळेत असताना त्यांनी जॉइस कॅरोल ओट्स, पॉल ऑस्टर, जॉन मॅक्फी, टोनी कुशनर, टोनी मॉरिसन यांच्या साहित्याचा अभ्यास केला होता. प्रिन्सटन विद्यापीठातून त्यांनी बी.ए. केले. अखिल शर्मा यांनी बँकेतबॅंकेत नोकरी केली., चित्रपट कथालेखक म्हणून काम केले, पण त्यात ते रमले नाहीत. पुढे न्यूयॉर्कर, अ‍ॅटलांटिक अशा नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले. सन २००० मध्ये लिहिलेली 'ॲन ओबिडियन्ट फादर' ही त्यांची पहिली कादंबरी.
 
अखिल शर्मा यांच्या 'फॅमिली लाइफ' या कादंबरीला ब्रिटनमध्ये नुकताच चाळीस हजार पौंडांचा फोलिओ पुरस्कार मिळाला आहे.