"फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
[[इ.स. १९३२]] साली पहिल्यांदा [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षातर्फे]] ते अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी [[पोलिओ]]ग्रस्त झाल्यावरही ते राजकारणात सतत व्यस्त राहिले.फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा जन्म १८८२ मध्ये अमेरिकेतील [[न्यूयोर्क]] राज्यात झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष [[थियोडोर रुझवेल्ट]] हे फ्रँकलिन यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांनी हार्वडमधून कायद्याचे शिक्षण घेतले. १९०५ मध्ये इलानोर हिच्याशी विवाहानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९१३ मध्ये त्यांना नौदलाचे सचिवपद मिळाले. १९३२ मध्ये त्यांनी [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाकडून]] [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] पदाची उमेदवारी मिळवली व त्यानंतर सलग चारवेळा जिंकून इतिहास रचला. चौथ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आल्यावर तो कालावधी पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला.
== कामगिरी ==
[[१९२९ ची महामंदी|१९२९ च्या महामंदी]] नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमे‍रिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसर्यादुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते.
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/franklindroosevelt | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}{{मृत दुवा}}