"पेनसिल्व्हेनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३७:
पेनसिल्व्हेनियाच्या उत्तरेला [[न्यूयॉर्क]], वायव्येला [[ईरी सरोवर]], पूर्वेला [[ओहायो]], नैऋत्येला [[वेस्ट व्हर्जिनिया]], दक्षिणेला [[मेरीलँड]], आग्नेयेला [[डेलावेर]] तर पूर्वेला [[न्यू जर्सी]] ही राज्ये आहेत. [[हॅरिसबर्ग, पेनसिल्व्हेनिया|हॅरिसबर्ग]] ही पेनसिल्व्हेनियाची राजधानी असून [[फिलाडेल्फिया]] हे सर्वात मोठे शहर आहे. [[पिट्सबर्ग]], [[ॲलनटाऊन]] व [[ईरी]] ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
 
सुमारे ५०० वर्षांचा इतिहास असलेले पेनसिल्व्हेनिया आर्थिक, औद्योगिक व राजकीयदृष्ट्या अमेरिकेतील एक महत्वाचेमहत्त्वाचे राज्य मानले जाते. अमेरिकेच्या संघात सामील होणारे पेनसिल्व्हेनिया हे दुसरे राज्य होते (पहिले: [[डेलावेर]]). [[वॉशिंग्टन डी.सी.]] बांधले जाण्याआधी १७९० ते १८०० ह्या दरम्यान फिलाडेल्फिया ही अमेरिकेची राजधानी होती. पेनसिल्व्हानिया अमेरिकेच्या सर्वात पुढारलेल्या औद्योगिक क्षेत्रामधील एक राज्य आहे. ह्या राज्याचा जीडीपी अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
 
== गॅलरी ==