"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[Image:Coconut holige.jpg|thumb|250px|पुरणपोळी]]
'''पुरणपोळी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] बनणारा एक गोड [[खाद्यपदार्थ]] आहे. हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पक्वान्न आहे.
देवाला पुरणपोळी चा [[नैवेद्य]] हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. [[होळी|होळीच्या]] दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्वाचामहत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.('''पोळी'''/'''पुरणाची पोळी''' ,[[गुजराती]]: '''પોળી''', [[तमिळ]]: போளி '''पोली''', [[कन्नड]]: ಹೋಳಿಗೆ '''ओबट्टु/होलिगे''', [[तेलुगु]]:''बूरेलु'' या '''बोब्बाटु''' या '''बोब्बाटलु''' या '''पोलेय्लु''', '''भाकशालू''').<br />
 
मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
 
==पुरणपोळी माहिती==
महाराष्ट्रात [[गुढीपाडवा]],[[मकर संक्रांत]],[[होळी]], बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्वमहत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .
 
पुरणपोळी तूप, ताक, दुध, गुळवणी किवा कटाची आमटी ह्या सोबत खातात. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात. कर्नाटक मध्ये पुरणपोळी ही बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले