"न्यू यॉर्क सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०:
न्यू यॉर्क शहराची मूळ स्थापना सन १६२४ मध्ये डच लोकांनी एक व्यापारी शहर म्हणून केली. स्थापनेवेळी [[डच]] लोकांनी त्याचे नाव 'न्यू ॲमस्टरडॅम' असे ठेवले होते. १६६४ साली शहर इंग्लिश वसाहतकारांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे नामकरण न्यूयॉर्क करण्यात आले. सन १७८५ पासून ते सन १७९० पर्यंत अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क ही होती.
 
न्यू यॉर्क अमेरिकेच्या व जगाच्या आर्थिक जगताचे प्रमुख केंद्र आहे. [[न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज]] व [[नॅसडॅक]] हे अमेरिकेतील हे प्रमुख शेअर बाजार न्यू यॉर्कमध्ये आहेत. अनेक महत्वाच्यामहत्त्वाच्या सांस्कृतिक चळवळींचा उगम न्यू यॉर्कमध्ये झाला. त्याचप्रमाणे [[हॉलिवूड]]नंतर अमेरिकीतील मोठा चित्रपट व टेलिव्हिजन उद्योग न्यू यॉर्क येथून चालतो. [[ब्रॉडवे]] ही नाट्यसंस्था येथे आहे. न्यू यॉर्कची नागरी सार्वजनिक वाहतूक संस्था ही जगातील सर्वात मोठ्या व सर्वोत्तम नागरी वाहतूक संस्थांमध्ये गणली जाते.
 
न्यूयॉर्क शहरातील अनेक ठिकाणे ही जगप्रसिद्ध पर्यटण आकर्षणे आहेत , उदा. [[स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा]], [[टाइम्स स्क्वेअर]], [[एम्पायर स्टेट बिल्डींग]]. न्यूयॉर्क शहर त्यातील अनेक गगनचुंबी इमारतींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात एंपायर स्ट्रीट बिल्डिंग, (२००१ च्या अतिरेकी हल्ल्यात पडलेले) [[वर्ल्ड ट्रेड सेंटर]], [[क्रायस्लर बिल्डिंग]] ह्यांचा समावेश आहे.