"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २४:
पूजा करणारे यजमान यथाशक्ती शक्य असलेल्या पदार्थाने देवतांना नैवेद्य दाखवतात. वेगवेगळ्या देवतांना अथवा वेगवेगळ्या पूजा अथवा सण समारंभांप्रसंगी विशिष्ट पदार्थांचे नैवेद्य दाखवण्याच्या परंपराही असतात.
[[चित्र:Traditional Naivedya thali.jpg|200पक्ष|इवलेसे|उजवे| केळीच्या पानावर मांडलेली एक सर्वसाधारण महाराष्ट्रीय नैवेद्याची थाळी; यात वर वाट्यांमध्ये डावीकडून उजवी कडे कढी, आमटी, खीर; केळीच्या पानात वरच्या भागात डावीकडून उजवीकडे मिरच्या, भेंडीची भाजी, पालेभाजी, पंचामृत, कोशिंबीर, अळूची वडी, भातावर आमटी; केळीच्या पानाच्या खालच्या ओळीत मीठ, लिंबू, वडी, मेदूवडा, पुरी, भजी आणि पोळी असे जिन्नस दिसत आहेत.]]
[[चित्र:Maharashtrian Puranachi Poli.jpg|200पक्ष|इवलेसे|उजवे|सण समारंभ प्रसंगी ''पुरणाची पोळी' हा एक नैवेद्याच्या थाळी मधला महत्वपूर्णमहत्त्वपूर्ण घटक असतो]]
 
{{विस्तार}}