"नीरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४०:
 
==इतिहास==
[[क्लॉडियस]] याने [[ॲग्रिप्पिना]] हिच्याशी विवाह करून तिला राणी बनवले होते. ॲग्रिप्पिना ही क्लॉडियसची चौथी पत्नी होती. आपल्या पहिल्या दोन बायकांना क्लॉडियसने सोडचिठ्ठी दिली होती तर तिसर्यातिसऱ्या बायकोला ठार केले होते. नीरो हा ॲग्रिप्पिना हिला तिच्या पहिल्या नवर्यापासून झालेला मुलगा होता. ॲग्रिप्पिनाने क्लॉडियसशी लग्न करून ती [[रोम]]ची राणी झाली तेव्हा नीरो अकरा वर्षांचा होता. पुढे ॲग्रिप्पिनाने क्लॉडिअसलाच विषप्रयोग करून ठार केले तेव्हा नीरो सतरा वर्षांचा होता.
 
क्लॉडियस ठार झाला त्यावेळी त्याला ब्रिटॅन्निकस नामक पहिल्या पत्नीपासून झालेला एक मुलगा असल्याने नीरो कायदेशीररित्या त्याच्या गादीचा वारस होऊ शकत नव्हता. गादीचा वारस कोणाला करायचे हे त्यावेळी रोमन साम्राज्यात बादशाही गार्डांच्या हातात असे. ते वाटेल त्याची निवड करत असत व सीनेटरांनाही त्याला मान्यता द्यावी लागे. नीरो हाच गादीचा व रोमन साम्राज्याचा सम्राट व्हावा म्हणून ॲग्रिप्पिना त्याला घेऊन बादशाही गार्डांकडे गेली व ब्रिटॅन्निकसपेक्षा नीरो हाच कसा गादीचा वारस होण्यास अधिक योग्य आहे ते तिने बादशाही गार्डांना पटवून दिले त्यामुळे नीरोच्याच नावाची रोमचा सम्राट म्हणून घोषणा करण्यात आली.
"https://mr.wikipedia.org/wiki/नीरो" पासून हुडकले