"नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा टाकला
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
 
==इतिहास==
हे अतिशय जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कालावधीत दि.१५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रँक यानी उदघाटण केलेले रेल्वे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nagpurtoday.in/90-years-of-nagpur-station-building/01142300|शीर्षक=नागपूर स्टेशनला इमारत ९० वर्षे झाली |प्रकाशक=नागपुरटुडे.इन |दिनांक=१४ जानेवारी २०१५| प्राप्त दिनांक=}}</ref> नागपूर हे भारताचे महत्वाचेमहत्त्वाचे शहर आहे. १८६७ मध्ये नागपुर रेल्वे सुरू झाली. सन १८८१ मध्ये छत्तीसगड मार्गे महत्वाचेमहत्त्वाचे कोलकता शहाराशी हे शहर जोडले. आता असणार्‍या रेल्वे स्टेशनचे पूर्व बाजूला पूर्वीचे रेल्वे स्टेशन होते.
 
==सेवा==
ओळ ११:
 
==संपर्क==
नागपूर हे ख्यातनाम आहे ते केवळ महाराष्ट्राचे द्वितीय राजधानीचे शहर आहे म्हणून किंवा पर्यटक स्थळं आहे म्हणून नाही तर त्याची ख्याती ते एक भारत देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून आणि ते व्यावसायिक दृष्टीने राज्यासाठी महत्वाचेमहत्त्वाचे आहेच पण देशासाठीही आहे. तेथेच हे नागपूर रेल्वे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/trains/stations/NGP|शीर्षक=नागपूर रेल्वे स्टेशनची यादी |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=३१ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==विकास==