"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३२:
 
''' मंगळ ''' ( भौम / अंगारक ) :
मंगळ हे पृथ्वीपुत्र मानले गेले आहे, म्हणूनच त्यांना भौम (भूमिपुत्र ) संबोधतात. हे या नवग्रहातील सेनापती आणि अविवाहित आहेत. आहेत. जे उष्ण, रागिष्ट, ऊर्जावान स्वरूपातील मानले गेले आहे.तसेच कार्यवाहीक, अभिमान, आत्मविश्वास, मन ओळखणारे आणि अहंकार यांचे प्रतिनिधित्व करतात. हे शुभकार्यातील एक महत्वाचेमहत्त्वाचे कारक मानले गेले आहे .नवग्रहामध्ये यांचे सूर्य , चंद्र , गुरु यानंतर प्रतिष्ठत ग्रहांमध्ये मोडले गेले आहे.
मंगळदेवाचे वाहन मेंढा असून ते लाल रंगातील अस्तित्व आहे.शिव पुराणानुसार मंगळ हे शिवाच्या थेंबापासून निर्मित झाले आहे.
 
ओळ ६३:
 
''' शनी ''' ( सूर्यसुत / यमाग्रज ) :
शनी या ग्रहाचे हिंदू शास्त्रात आणि भौगोलिक शास्त्रात फार महत्वाचेमहत्त्वाचे स्थान आहे. हिंदू शास्त्रानुसार शनिदेव हे नवग्रहांचा राजा " सूर्यदेव व छाया " यांचे पुत्र आणि यमदेवाचे बंधू. शनिदेवाला हिंदू धर्मात न्याय देवता मानले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, सूर्यदेवाची पत्नी छाया शनिदेवांच्यावेळी गर्भवती असताना शिवभक्त असल्याकारणाने शिवाची पूजा करण्यात इतकी मग्न झाली होती कि, तिला संध्याकाळ झाली असतानाही खाण्याचे विसर पडत होते. त्यानुसार त्यांचे वर्ण निशा म्हणजे सावळे झाले.
प्रसूती झाल्यानंतर शनिदेवांना पाहताच सूर्यदेव क्रोधीत होऊन म्हणाले कि, हा माझा पुत्र नाही. ते शनिदेवांना कळताच त्यांना त्या गोष्टींचा राग आला आणि ते तेव्हापासून ते एकमेकांचे वैरी झाले. त्याचबरोबर त्यांनी मनाशी पण केला कि, मी सूर्यदेवांसारखे स्थान निर्माण करिन आणि शंकरांना प्रसन्न केले आणि नवग्रहांमध्ये स्थान मिळवले.
शास्त्रीय दृष्ट्या आकाशात शनी ग्रहाच्या बाजूला लहान लहान उल्का कवच करून फिरत असतात.
ओळ ८८:
रंग - नाही
 
हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला फार महत्वमहत्त्व दिले गेले आहे. या शास्त्रानुसार मनुष्याचे पुनर्जन्म होत असते , कारण त्यांचा आत्मा अमर असून शरीर बदलणे एवढाच फरक असतो. म्हणूनच प्रत्येक जन्मानुसार नवीन योनीत जन्म घेऊन आपल्या पूर्व जन्मातील भोग या जन्मी भोगणे हे आहे. एकूण ८४ लक्ष योनीतुन जावे लागते, त्यामध्ये किड्या - मुंग्यांपासून ते मोठं - मोठे जनावरापर्यंत शेवटचे शरीर मनुष्य मिळते.
याचबरोबर, त्या त्या मनुष्य शरीरावर या नवग्रहांचा प्रभाव असतो, म्हणूनच प्रत्येकाला जन्मवार, जन्मदिनांक आणि जन्मवेळ यानुसार शुभ किंवा अशुभ फळ मिळत असते, आणि ह्यासाऱ्या गोष्टींचा खेळ पंचांगावर ( ज्योतिषी ) अवलंबून असतो.
प्रत्येक मनुष्य जन्माला येताना आपले भाग्य लिहून येत असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले