"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
डाळिंब ही एक [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी आहे. [[दाडिमाष्टक]], दाडिमादि चूर्ण, [[दाडिमाद्य तेल]] आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात{{संदर्भ हवा}}. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात येतो .{{संदर्भ हवा}}
[[हृदय|हृदयातील]] [[अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या]] मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. डाळींब खाणाऱ्यांची [[त्वचा]] तजेलदार राहण्यास मदत होते.शेंदूर खाल्याने बिघडलेला स्वर, रोज डाळिंब खाल्ल्यास स्वर सुधारण्यास मदत होते.
20 ग्रँम डाळींबरस व 10ग्रम खडीसाखर घालून दिल्याने कावीळ बरी हाेते.डाळिंब हे खूप महत्वपुर्णमहत्त्वपुर्ण फळ आहे. या मध्ये लोहाचे प्रमाण असते .
 
==महाराष्ट्रातील जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/डाळिंब" पासून हुडकले