"जेंडर ट्रबल (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
''जेंडर ट्रबल: फेमिनिझम अंड द सबवर्शन ऑफ आयडेंटीटी''<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=2S0xAAAAQBAJ&printsec=frontcover&dq=gender+trouble&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjz3e7etYXaAhXHOo8KHdqaDeQQ6AEIKDAA#v=onepage&q=gender%20trouble&f=false|शीर्षक=Gender Trouble: Feminism and the Subversion of Identity|last=Butler|first=Judith|date=2011-09-22|publisher=Routledge|isbn=9781136783234|language=en}}</ref> हे प्रभावी [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] सिद्धांकन करणाऱ्या लेखिका जुडीथ बटलरचे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.theory.org.uk/ctr-butl.htm|शीर्षक=www.theory.org.uk Resources: Judith Butler|website=www.theory.org.uk|access-date=2018-03-24}}</ref> [[पुस्तक]] आहे. सदरचे पुस्तक १९९०, १९९९ व नंतर २००६ मध्ये रुत्लेज प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेले आहे.
 
=='''महत्वाचेमहत्त्वाचे मुद्दे'''==
'स्त्रीवादी राजकारणाला खरेच [[स्त्री]] या कोटीक्रमाची व त्या संबंधित विषयांची गरज आहे का?' असा महत्त्वपूर्ण प्रश्न हे पुस्तक विचारते. या पुस्तकातील चार प्रकरणांच्या माध्यमातून लेखिका दाखवून देतात कि [[लिंगभाव]] हे निर्मित आहे व ते सादर केले जाते. या पुस्तकात 'ड्रॅग'<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.urbandictionary.com/define.php?term=drag+queen|शीर्षक=Urban Dictionary: drag queen|website=Urban Dictionary|language=en-US|access-date=2018-03-24}}</ref> (एक असा [[व्यक्ती]] सामान्यतः [[पुरुष]] जो स्त्रियांचे वेश धारण करतो व बायकी व्यवहाराची अतिशयोक्ती सादर करतो) या पात्रा बाबतची चर्चा [[लिंगभाव]] या संकल्पनेला मोडकळीस आणण्यासाठी नव्हे तर [[लिंगभाव]] या कोटीक्रमाच्या वास्तवतेला अधिक गुंतागुंतीचे कारणासाठी केलेली आहे.
 
=='''योगदान'''==
[[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] व क्वियर अभ्यासात हे [[पुस्तक]] महत्वाचेमहत्त्वाचे मानले गेलेले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://angelmatos.net/2013/09/18/gender-trouble/|शीर्षक=A Queer Overview of Judith Butler’s [Gender Trouble]|date=2013-09-18|work=Angel Daniel Matos, Ph.D.|access-date=2018-03-24|language=en-US}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=eSmPEH7-u2oC&oi=fnd&pg=PP7&ots=YcCWDNSkFV&sig=9MqFqbTa39s2KhnfG-hl9t1YBm8#v=onepage&q=Judith&f=false|शीर्षक=Whose Science? Whose Knowledge?: Thinking from Women's Lives|last=Harding|first=Sandra|date=1991|publisher=Cornell University Press|isbn=0801497469|language=en}}</ref>
 
=='''संदर्भ सूची'''==