"जाल (गणित)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
गणितीय भाषेत जाल ''G'' ही (''V'', ''E'') अशी [[क्रमित जोडी]] असते. यामध्ये ''V'' हा शिरोबिंदुंचा संच तर ''E'' हा दुव्यांचा संच आहे.
 
'''जोडणी मेट्रिक्स/ रचना मॅट्रिक्स:''' गणितीय रूपात कोणतेही जाल मॅट्रिक्स म्हणुन दर्शवता येते. ही संकल्पना समजुण घेण्यासाठी १० शिरोबिंदु असणारे जाल विचारात घ्या. या जालातील शिरोबिंदूंना आपण १,२,३,...,१० अशी नावे देऊ. कोणत्या शिरोबिंदूला काय क्रमांक दिला जातो हे यात महत्वाचेमहत्त्वाचे नाही. आता आपण १० गुणिले १० या आकाराचे मॅट्रिक्स घेऊ. जर शिरोबिंदु ''j'' हा शिरोबिंदु ''i'' ला दुव्याने जोडलेला असेल या मॅट्रिक्स मधिल (''i'', ''j'') हा घटकाची किंमत १ असेल आणि असे नसेल तर या घटकाची किंमत ० असेल. अशा प्रकारे जालाच्या जोडणीची सर्व माहिती जोडणी मॅट्रिक्समधे अत्यंत नेटक्या प्रकाराने साठवता येते. जोडणी मॅट्रिक्समुले जालाचा अभ्यास करणे खुप सुलभ होते. जोडणी मॅट्रिक्समुळे प्रत्येक वेळी जालाचे चित्र काढण्याची गरज तर राहात नाहिच उलट जालाचे गणितिय आणि संगणकीय विश्लेषणदेखिल शक्य होते.
 
==जालाची गुणवैशिष्ट्ये==
जालाचे गणितीय वर्णन करण्याअगोदर हे पाहाणे गरजेचे ठरते की जालाच्या रचनेच्या सरासरी (statistical) वर्णनामध्ये आपल्याला रस आहे कि त्याच्या तंतोतंत वर्णनामध्ये. विशेषतः अनिश्चित जालाच्या रचनेमध्ये जालाची सरासरी गुणवैशिष्ट्ये महत्वाचिमहत्त्वाचि ठरतात. जालाची काही महत्वाचीमहत्त्वाची गुणवैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
 
'''शिरोबिंदुची दुवासंख्या :''' जालामधील शिरोबिंदुची दुवासंख्या म्हणजे त्या शिरोबिंदुच्या इतर शिरोबिंदुंशी असणाऱ्या दुव्यांची संख्या होय. उदाहरणार्थ, बाजुच्या चित्रामध्ये शिरोबिंदु ४ ची दुवासंख्या ३ आहे आणि शिरोबिंदु ६ ची दुवासंख्या १ आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/जाल_(गणित)" पासून हुडकले