"चांगदेव खैरमोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख चांगदेव भवानराव खैरमोडे वरुन चांगदेव खैरमोडे ला हलविला: मध्यम नाव अनावश्यक
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३७:
 
==इतर लेखन==
चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी त्यांच्या शालेय जीवनात शार्दूल विक्रडीत वृत्तात खादीचे महत्वमहत्त्व सांगणारी १२ कडव्यांची रचना केली. या कवितेसाठी नारायण कृष्णाजी आठल्ये 'केरळ कोकिळा'चे त्या वेळचे संपादक [[कृष्णाजी नारायण आठल्ये|नारायण कृष्णाजी आठल्ये]] यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.<ref name="मुंजाळ" />
 
'पाटील प्रताप' (१९२८) आणि 'अमृतनाक' (१९२९) ही दोन सामाजिक खंडकाव्यं त्यांनी लिहिली. नंतरच्या काळात समाजप्रबोधन, अस्पृश्यतानिवारण, हिंदू धर्म, हिंदू समाज अशा विविध विषयांवरचे त्यांचे वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. 'शूद्र पूर्वी कोण होते?'(१९५१), 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती' (१९६१), 'घटनेवरील तीन भाषणे' हे लेखन त्यांनी केले.<ref name="मुंजाळ" />