"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
धॅऑटबवनोजशवड गडबडून काय
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७:
[[File:Elephanta Map.svg|thumb|लेणी नकाशा ]]
 
==महत्वमहत्त्व आणि वैशिष्ट्ये==
या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेली आहेत.येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे.त्यात अनेक वेचक , निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात.या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह,गंगावतरण,तांडवनृत्य,अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात.