"गुजरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३६:
 
== इतिहास ==
ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात [[प्रांत]] हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्वाचामहत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी [[राजस्थान]] व [[गुजरात]] मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे.त्यामध्ये प्राचीन काळी [[लोथल]], [[धोलावीरा]] व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती.प्रचिन [[लोथल]] येथे भारतातील पहिले [[बंदर]] उभारले गेले.
 
==भौगोलिक वैशिष्ट्ये, मृदा व खनिजे ==
ओळ १२२:
१) '''[[गीर अभयारण्य|गीर अभयारण्य]]''' - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य
 
२) '''[[गिरनार]]''' - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्वाचेमहत्त्वाचे स्थान
 
३) '''[[द्वारका]]''' - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/गुजरात" पासून हुडकले