"खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (वर्ग:कोकण टाकण्यासाठी; {{वर्ग}} काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
काहींचे आडनाव खोत नाहीय, पण त्यांना खोत म्हणतात- त्यांच्यापाशी खोतांचे‌ सर्व काही अधिकार असतात.
उदाहरणादाखल तळकोकणात सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातील वराड-कुसरवे शिरखंड स्थित येथील चिंदरकर आडनाव असणारे घराणे आहे, त्यांना तेथे खोत म्हणतात. वरती लिहिल्याप्रमाणे हेच ते अष्टाधिकारी, त्यांच्याकडे खोतांचे सर्व अधिकार आहेत.
खोताची वाडीत-गावात मोठी वट असते, वाडीतील अतीमहत्वाचीअतीमहत्त्वाची दैविक कामे करण्याची ताकद त्यांच्यात असते व त्यांचा तो परंपरागत हक्क असतो. गावात मोठा मान व आदर खोताला‌ मिळत असतो.
 
[[वर्ग:कोकण]]
६३,६६५

संपादने