"केरळ एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Distance covered by train corrected. Names of cities the train has stoppages at were written in Hindi, corrected to Marathi
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
नंतर या दोन्ही गाड्यांचे एकत्रीकरण करून केरळ मंगला एक्सप्रेस असे नाव दिले. सन 1990 मध्ये मंगलोरसाठी स्वतंत्र रेल्वेगाडी चालू केली. ती या पुवीच्याच मार्गावरून धावू लागली. प्रारंभी ही रेल्वेगाडी दररोज धावत न्हवती. तामिळनाडू एक्सप्रेस, आंध्र प्रदेश एक्सप्रेस, आणि कर्नाटक एक्सप्रेस या रेल्वेगाडी बरोबर या रेल्वेगाडीचा सहभाग होता. ही रेल्वेगाडी जेव्हा दररोज धावू लागली तेव्हा तिचे स्वतंत्र वेळापत्रक चालू झाले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.irfca.org/docs/altered-trains.html|प्रकाशक=आय आर एफ सी ए . ओ र जी |दिनांक=|शीर्षक=बदल रेल्वे| अ‍ॅक्सेसदिनांक =२८ जुलै २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref>
केरळ एक्सप्रेसचा सुरवातीचा क्रं 125 / 126 होता. नंतर तो सन 1989 मध्ये भारतीय रेल्वेने 4 अंकी नंबर पद्दत स्वीकारली आणि या रेल्वेगाडीचा क्रं. 2625 / 2626 केला. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.irfca.org/docs/old-numbers.html|प्रकाशक=आय आर एफ सी ए . ओ र जी |दिनांक=१ एप्रिल २००५ |शीर्षक=जुन्या रेल्वेंचे क्रमांक व नव्या रेल्वेंचे क्रमांक| अ‍ॅक्सेसदिनांक =२८ जुलै २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref> सन 2010 मध्ये भारतीय रेल्वेने 5 अंकी नंबर पद्दत स्वीकारली आणि त्यामुळे केरळ एक्सप्रेसचा तो नंबर बदलून चालू क्रं. Up 12625 आणि down 12626 आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/trains/12625|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम. |दिनांक= |शीर्षक=केरळ एक्सप्रेस वेळापत्रक| अ‍ॅक्सेसदिनांक =२८ जुलै २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/Railways-migrate-to-5-digit-number-scheme-to-monitor-trains/articleshow/7132909.cms?referral=PM|प्रकाशक=टाइम्स ऑफ इंडिया |दिनांक=२० डिसेंबर २०१० |शीर्षक=रेल्वे गाड्या निरीक्षण 5 अंकी क्रमांक योजना स्थलांतर| अ‍ॅक्सेसदिनांक =२८ जुलै २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref>
केरळ एक्सप्रेस आंध्र प्रदेशचा आंध्र प्रदेश एक्सप्रेस पेक्षा अधिक भाग, तामिळनाडूचा [[तामिळनाडू एक्सप्रेस]] पेक्षा अधिक भाग फिरते. त्याने ही रेल्वेगाडी नवी दिल्लिसी दक्षिण भारताच्या तीन राज्यांच्या प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात मदत करते. दुखद घटना म्हणजे राजकीय दबावामुळे केरळ एक्स्प्रेसला कमी महत्वाचीमहत्त्वाची ठिकाणे थांबे म्हणून मिळालेत आणि चांगली स्थानके तामिळनाडू एक्सप्रेसला बहाल केलेत. उदाहरण म्हणजे तामिळनाडू रेल्वेगाडीचा सरासरी वेग तासी 67 की.मी. आणि केरळ एक्स्प्रेसचा तासी सरासरी वेग 60 की.मी. आहे. अति दूर जाणारे प्रवाशी केरळ एक्सप्रेसचा वेग वाढविण्याची अपेक्षा करताहेत कारण त्यांना वाटते आपण प्रवासास सुरवात करण्यापूर्वी जेवन घ्यावे आणि आपल्या इछित ठिकाणी तिसर्‍या दिवशी जेवण वेळेचे अगोदर पोहचावे.
 
==तपशील==