"कासव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २२:
* [[आंतरराष्ट्रीय समुद्री कासव सोसायटी]]
 
== भारतीय सांस्कृतिक महत्वमहत्त्व ==
हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महतत्वाचे मानले जाते.
 
भारतीय संस्कृतीत कासवाला आध्यात्मिक दृष्ट्या विशेष स्थान आहे.हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे.
 
हिन्दु अख्यायिकांनुसार [[कूर्म अवतार]] हा विष्णूचा कासव रुपातील दुसरा अवतार समजला जातो.याला 'कच्छप अवतार' देखील म्हणतात. क्षीरसागर समुद्राच्या वेळी विष्णूने [[कूर्म अवतार|कूर्म अवतारात्]] मंदार पर्वताला आधार दिले. अशाप्रकारे वासुकी नावाच्या सर्पाच्या मदतीने देव आणि असुर समुद्र मंथन करून चौदा रत्न मिळवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0|शीर्षक=कूर्म अवतार - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2019-09-05}}</ref> कासव हे लक्ष्मी चे प्रतीक आहे. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव महत्वाचेमहत्त्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे कि कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट .मान कवच्यामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम,क्रोध,मद,मोह,मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.
 
कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो..
"https://mr.wikipedia.org/wiki/कासव" पासून हुडकले