"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २८:
* मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला.
* १७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.
*अंदमान बेटांवरही कान्होजींनी नावीक तळ स्थापन केला होता.यातुनच त्यांची दूरदूष्टी दिसुन येते, अंदमान बेटावर मराठ्हीयांनी आपला नाविक तळ स्थापन केल्यामुळे मराठ्यांची लडाऊ जहाजे तिथे आश्रय घेत,त्यामुळे मराठा आरमारचा विस्तार अरबीसमुद्रापासुन ते बंगालच्या उपसागरापर्यंत (म्यानमारच्या सीमेपर्यंत) झाला,अंदमान बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते,त्यामूळेच भारतीय नौदलाचा आधुनीक नावीक तळ अंदमानवरती दिमाखाने उभा आहे आणी सामरीकदुष्टया त्याला खुप महत्वमहत्त्व आहे
{{संदर्भ हवा}}