"ओकायामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(इतिहास)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
 
== इतिहास ==
[[इ.स. १६००]]<nowiki/>च्या सुमारास ओकायामाच्या आसपासचा प्रदेशातील शेतजमीन व कुरणांमधील वस्तीला महत्वमहत्त्व आले व त्यातून हे शहर निर्माण झाले. इ.स. १८८९मध्ये शहराची अधिकृत स्थापना झाली परंतु त्याआधी [[इ.स. १८७१]]<nowiki/>मध्येच या शहरास ओकायामा प्रभागाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] येथे लश्करी तळ होता. [[जून २९|२९ जून]], [[इ.स. १९४५]] रोजी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] वायुसेनेने केलेल्या तुफान बॉम्बफेकीत १,७०० व्यक्ती ठार झाल्या व हे शहर जवळजवळ संपूर्णपणे नष्ट झाले होते.
६३,६६५

संपादने