"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२:
महाकवी कालिदास उज्जैन च्या इतिहास प्रसिद्ध सम्राट विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते.
त्यांना उज्जैन खूप प्रिय होते. म्हणून कालिदास ने उज्जैन चे खूप छान वर्णन केले आहे.सम्राट विक्रमादित्यच महाकवी कालिदास चे वास्तविक आश्रयदाताच्या रूपाने प्रसिद्ध आहे.
महाकवि कालिदास ची मालवाच्या प्रति खूप आस्था होती उज्जयिनी मध्येच त्यांनी अत्यधिक प्रवास-काळ व्यतीत केला आणि येथेच कालिदास ने उज्जैन च्या प्राचीन व गौरवशाली वैभव अनुभवले. वैभवशाली अट्टालिकाओं, उदयन, वासवदत्ता ची प्रणय गाथा, भगवान महाकाल संध्याकालीन आरती आणि नृत्य करीत असलेल्या गौरीगनाओंच्या बरोबर क्षिप्रा नदी चे पौराणिक महत्वमहत्त्व इत्यादी ने परिचित होण्याची संधी पण प्राप्त केल्याचे समजते.
मेघदूत मध्ये महाकवी कालीदासांनी उज्जैन चे सुंदर वर्णन केले आहे आणि ते सांगतात की जेव्हा स्वर्गीय जीवांना आपल्या पुण्यक्षीण होण्याच्या स्थिती मध्ये प्रूथ्वी वर यावे लागले होते तेव्हा त्यांनी विचार केला की आपन आपल्या बरोबर स्वर्गातील एक खंड (तुकडा) पण घेऊन जाऊ)या आणि तेच हे स्वर्ग खंड म्हणजे उज्जैन आहे. पुढे महाकवी कालिदास लिहितात की उज्जैन भारतातील ते प्रदेश आहे जेथे व्रूद्धजन इतिहास प्रसिद्ध अधिपती राजा उदजनच्या प्रणय गाथा सांगण्यात पूर्ण दक्ष आहे.
कालिदासाच्या मेघदूत मध्ये जसे उज्जैनच्या वैभवाचे वर्णन आहे त्या प्रमाणे आज जरी उज्जैन चे वैभव विलुप्त झाले असले तरी आज पण जगामध्ये उज्जैन चे धार्मिक , पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच ज्योतिष क्षेत्र चे पण महत्त्व प्रसिद्ध आहे. उज्जैन भारताच्या सात पुराण प्रसिद्ध नगरात प्रमुख आहे येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ महापर्वाचे आयोजन केले जाते. या महापर्वात परदेशातून सुद्धा कोट्यवधी श्रद्धाळू, भक्तजन, साधु संत, महात्मा महामंडलेश्वर इत्यादी लोक येतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/उज्जैन" पासून हुडकले