"उंबरखिंडीची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४४:
=== उंबरखिंड विजय स्तंभ व विजयोत्सव ===
 
०२ फेब्रुवारी १६६१ रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य व कारतलब खानाचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंड येथे युद्ध झाले व त्यात मुघलांचा पूर्ण पराभव झाला. मुघल सैन्याने शरणागती पत्करल्यावर खंडणी घेऊन त्यांना सोडण्यात आले. ह्या युद्धात शिवाजी महाराज स्वतः हजर होते , म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात महत्वाचेमहत्त्वाचे मानले जाते. ह्या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. [[लोणावळा]] येथील [['शिवदुर्ग मित्र , लोणावळा ']] ह्या संस्थेने २००१ साली उंबरखिंडीत अंबा नदीच्या पात्राशेजारी ध्वजस्तंभ उभारुन हा विजयोत्सव सुरु केला. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो.<ref>{{Cite book|title='किल्ला' दिवाळी अंक २०१२|समाविष्ट = समरभूमी उंबरखिंड - सुनिल गायकवाड|year=|isbn=|location=|पान = १५० ते १५४}}</ref>
 
'शिवदुर्ग मित्र, लोणावळा ' ह्याच संस्थेने येथे एक उंबरखिंड युद्ध विजयस्तंभ उभारला असून २ फेब्रुवारी २००७ रोजी ह्या विजयस्तंभाचे उद्घाटन [[बाबासाहेब पुरंदरे]] व [[उदयनराजे भोसले]] यांच्या हस्ते करण्यात आले.