"आर्क्टिक महासागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
 
==विवाद==
स्वीडन, आइसलँड, फिनलंड आणि इतर अशा आठ देशांनी मिळून १९९६ मध्ये एक मंडळ स्थापन केले आणि या सर्व भागावर आपली सत्ता जाहीर केली आहे. परंतु कोणाची सत्ता कोठे याबाबत मात्र विवाद आहेत. या मंडळाचे दुय्यम सदस्यत्वासाठी इतर [[देश]] अर्ज करू शकतात. या मार्फत [[भारत]]ही निरिक्षक म्हणून सामील झाला आहे. निरीक्षक देशांना [[खनिज तेल]] उत्खनन आणि आर्क्‍टिक महासागरातील समुद्रमार्गावर सवलती मिळू शकतात. यामुळे हे सदस्यत्व महत्वाचेमहत्त्वाचे आहे. भारताशिवाय [[चीन]], [[सिंगापूर]], [[इटली]], [[जपान]] आणि [[दक्षिण कोरिया]] हे देशही निरीक्षक म्हणून या मंडळात सामील झाले आहेत.
==समुद्र==
* [[अमुंडसेन आखात]]